RBI 2000 Rupee Note 2000 च्या नोटा आता RBI ने मागे घेण्याची घोषणा केलेली आहे ते कशासाठी हा एक प्रमुख प्रश्न पडू शकतो नरेंद्र मोदी 2016 मध्ये बोलले होते ते 500 रुपये आणि 1000 रुपया ची नोट करन्सी लीगल टेंडर नाही राहणार हा वाईट होता 8 नोव्हेंबर २०१६ चा रात्री आठ वाजून काही मिनिटात झाले होते जेव्हा नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की 500 आणि 1000 च्यां नोटा जे आहे त्या या पुढे चलनात राहणार नाही आणि त्याच वेळी 2000 च्या नोटा सुद्धा या आता बँका उपलब्ध होतील असं सांगण्यात आलं होतं. 2016 मध्येच या दोन हजार रुपयांच्या नोटांची घोषणा झाली त्या चलनात आल्या त्यानंतर 2018 19 मध्ये त्यांची छपाई ही बंद केली गेली. RBI 2000 Rupee Note
30 सप्टेंबरची मुदत कशासाठी दिली आहे?