WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Govardhan govansh Yojana 2023 गोवंश पळण्याकरिता पंधरा लाखापासून 25 लाखापर्यंत अनुदान देणारे गोवर्धन गोवंश योजना राज्यामध्ये नवीन स्वरूपामध्ये राज्यातील 324 तालुक्यांमध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे. आणि याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार लाभ काय दिलं जाणार कोणत्या 324 तालुक्यांमध्ये ही योजना राबवली जाईल याचा अर्ज केला जातो याच्या अंतर्गत दिले जाणारे लाभ याप्रमाणे याच्या अर्जाची प्रक्रिया काय असते लाभ कुणाला मिळतात या संदर्भातील माहिती जाणून घ्या.

Govardhan govansh Yojana
Jeevan Umang Table

कागदपत्र / पात्रता

Govardhan govansh Yojana 2023

Govardhan govansh Yojana 2023 2017 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दूध न देणाऱ्या गाई कमी दूध देणाऱ्या गाई याचप्रमाणे घोडकाम करून शकणारी जी जनावर आहे अशा सर्व भाकर जनावरांचा संभाळ करण्यासाठी गोवर्धन गोवंश योजना सुरू करण्यात आली होती परंतु योजना सुरू करण्यात आल्यानंतर राज्यामध्ये सरकार बदल झाला राष्ट्रपती राजवट लागली याच्या नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव इत्यादी सर्व कारणामुळे ही योजना राबवली जाऊ शकली नाही म्हणून ही योजना आता 2023 24 मध्ये राबवण्याकरता शासन निर्णय निर्गमित करून ही योजना नव्याने राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 324 तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे त्याचप्रमाणे यापूर्वी लाभ दिलेले 32 तालुके वगळून राज्यातील 324 तालुक्यांमध्ये ही सुधारित योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे

Jeevan Umang Table

अर्ज नमुना

Maharashtra Land Right Proofs : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का?

PMkusum Registration :कुसुम सोलर पंप टप्पा २

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!