Table of Contents
Krushi Unnati Yojana कृषी उन्नती योजनेबद्दल नवीन शासन निर्णय जाहीर झाला आहे. या शासन निर्णयानुसार लागवड साहित्य यासाठीचा अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. कृषी उन्नती योजना नेमकी काय आहे आणि याबाबतचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे तो शासन निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांना बियाणे व लागवड साहित्यसाठी अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
कृषी उन्नती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे व लागवड साहित्यासाठी अनुदान दिल जात आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगाम रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी शेतामध्ये बी बियाणे लागवडीसाठीचा अनुदान या योजनेद्वारे देत आहे.
Krushi Unnati Yojana
केंद्र पुरस्कृत योजना या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दिनांक 4 मे 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
Property Rights :पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?
Protsahan Anudan 2023 :नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50000 हजार अनुदान फक्त एक आमिष का?
One Response