Senior Citizen Pension
Senior Citizen Pension सेवानिवृत्त कर्मचारी किंवा व्यवसायिक असे असतात त्यांना ठराविक वेळेमध्ये असलेल्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करून त्याद्वारे दर महिन्याला किंवा दरवर्षाला नियमित पेन्शन मिळवायचे असते ज्यात फक्त एकदाच पैसे भरून स्वतःसाठी आयुष्यभर दर महिना फिक्स पेन्शन मिळते पॉलिसीधारकाच्या मृत्य पश्चात तितकीच पेन्शन त्याच्या पार्टनरला मिळते आणि पार्टनरचा ही मृत्यू झाला तर सर्व पैसे नॉमिनीला परत केले जातात किती पैसे गुंतवून दर महिना 15000 रू पेन्शन मिळू शकते.
![Senior Citizen Pension Options](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/05/pension-plan.png?resize=335%2C280&ssl=1)
पीएनबी पंजाब नॅशनल बँक मेटलाइफ एमीइडिएट प्लॅन
- प्रीमियम जमा करणार आहे तो कंपनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही.
- त्यामुळे गुंतवणूक रिस्क फ्री असेल कारण मार्केटच्या चढउताराचा परिणाम होत नाही.
- कंपनीच्या होणाऱ्या प्रॉफिट किंवा लॉस मध्ये प्लॅनचा सहभाग नसल्याने जी पेन्शन ठरेल ती आयुष्यभर मिळतच राहते.
प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये
- Senior Citizen Pension एकदाच पैसे भरून आयुष्यभरासाठी गॅरेंटेड उत्पन्न किंवा पेन्शन त्वरित मिळायला सुरु होते.
- या जगात नसाल तरीसुद्धा तितकेच पेन्शन पार्टनरला मिळत राहते दोघांच्याही मृत्यूपासची जमा केलेली सर्व रक्कम कुटुंबातील नॉमिनि किंवा कायदेशीर वारसदाराला परत मिळत असते.
- आणि वाढत्या महागाई व खर्चानुसार वाढते पेन्शन सुद्धा यातून घेता येते.
![Tukde Bandi Latest Update](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Senior Citizen Pension काय आहे पात्रता
- प्लॅनमध्ये दोन ऑप्शन्स मिळतात सिंगल लाईफ आणि जॉईंट लाईफ यानुसार पात्रता वेगवेगळी राहते.
- मिनिमम अँड मॅक्सिमम एजंट एन्ट्री प्लॅनअंतर्गत सिंगल लाईफ चा ऑप्शन घेण्यासाठी कमीत कमी वय 30 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्ष असायला पाहिजे.
- जॉईंट लाईफची मर्यादा प्रायमरी आणि सेकंडरी पेन्शनधारकासाठी कमीत कमी 40 वर्ष आणि जास्तीत जास्त 75 वर्ष राहते.
- मिनिमम परचेस प्राईस किंवा मिनिमम प्रीमियम इंक्रीसिंग लाईफ एनिटी आणि इंक्रीसिंग लाइफ एनिटी आणि रिटर्न ऑफ परचेस प्राईस या दोन्ही ऑप्शनसाठी कमीत कमी पाच लाख रुपये जमा करणे आवश्यक असते.
- इतर सर्व ऑप्शनसाठी तीन लाखांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
प्लॅनमध्ये गुंतवणूक का करावी
- Senior Citizen Pensionजसं याआदी पाहिलं सिंगल लाईफ आणि जॉईंट लाईफ असे दोन पर्याय आहेत ज्यात पेन्शन घेण्यासाठी एकत्रित दहा ऑप्शन्स मिळतात.
- सिंगल लाईफ म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून मिळणारी पेन्शन स्वतःसाठी ही पेन्शन सहा वेगवेगळ्या ऑप्शन्स मध्ये घेता येते.
![Tukde Bandi Latest Update](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वरिष्ठांना दर महिना उत्पन्न देणारी योजना
सिंगल लाईफ अंनुईटी
- लाइफ अंनुईटी,
- लाईफ अंनुईटी विथ रिटर्न ऑफ परचेस प्राइस,
- लाईफ अंनुईटी विथ रिटर्न ऑफ बॅलेन्स,
- लाईफ अंनुईटी विथ सर्टन पिरेड ऑफ 5, 10, 15, आर 20 येअर्स,
- इन्सरसींग लाईफ अंनुईटी (@3%), इन्सरसींग लाईफ अंनुईटी (@3%), विथ रिटर्न ऑफ परचेस प्राईस,
जॉईंट लाईफ अंनुईटी
- Senior Citizen Pension यामध्ये स्वतः सोबतच्या पार्टनरला पेन्शन मिळते यात चार वेगवेगळे पेन्शन साठीचे ऑप्शन्स राहतात.
- जॉईंट लाइफ लास्ट सर्वाइवर अंनुईटी,
- जॉईंट लाइफ लास्ट सर्वाइवर अंनुईटी विथ रिटर्न ऑफ परचेस प्राइस,
- जॉईंट लाईफ लास्ट सर्वांवर अंनुईटी रेडुसिंग तो 50% फॉर स्पौस,
- जॉईंट लाईफ लास्ट सर्वांवर अंनुईटी रेडुसिंग तो 50% फॉर स्पौस विथ रिटर्न ऑफ परचेस प्राईस,
- सिंगल लाईफ किंवा जॉईंट लाईफ मधील हे सर्व पेन्शन ऑप्शन्स ज्यामुळे प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नेमका कोणता ऑप्शन योग्य आहे ठरवता येईल.
![Tukde Bandi Latest Update](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
सिंगल लाईफ मधील ऑप्शन
- लाईफ एनिटी यात पेन्शनधारकाला एका ठराविक दराने आयुष्यभरासाठी पेन्शन दिली जाते व पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर पेन्शन बंद केले जाते.
- लाइफ आणि विथ रिटर्न ऑफ पोचेस प्राईस,
- यात पेन्शन धारकाला एका ठराविक दराने आयुष्यभर पेन्शन दिली जाते व पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर पेन्शन बंद करून परचेस प्राईस किंवा जमा प्रीमियम ची सर्व रक्कम नॉमिनीला परत केली जाते.
- लाईफ अंनुइटी विथ रिटर्न ऑफ बॅलेन्स,
- आयुष्यभरासाठी ठराविक दराने दिली जाणारी पेन्शन पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर बंद केले जाते आणि बॅलन्स उरला असेल तर तो पेन्शनधारकाच्या नोमिनीला परत केला जातो.
बॅलन्स नेमकं काय
- Senior Citizen Pension जी काही रक्कम पेन्शनधारकाने पॉलिसीच्या सुरुवातीला भरली असेल म्हणजे प्रीमियम जी रक्कम पेन्शन धारकाला त्याच्या मृत्यूपर्यंत पेन्शन म्हणून दिली गेली असेल ती वजा करून राहिलेली रक्कम म्हणजे बॅलन्स हा बॅलन्स किंवा दोन्ही रकमांमधील फरक हा पॉझिटिव्ह असेल तर पेन्शन धारकाच्या नॉमिनी किंवा लाभार्थ्याला परत केला जातो.
- लाईफ अंनुईटी विथ सर्टन पिरेड ऑफ 5, 10, 15, आर 20 येअर्स,
- हा या प्लॅन मधील युनिक ऑप्शन आहे कारण इन्व्हेस्टमेंट करून किती वर्षांसाठी गॅरेंटेड पेन्शन पाहिजे ते ठरवता येते.
- उदाहरणार्थ पेन्शनधारकांनी पेन्शन मिळण्यासाठी पंधरा वर्षांचा कालावधी घेतला पण त्यापूर्वीच पॉलिसीच्या दहा वर्षातच त्याचा मृत्यू झाला तरी उर्वरित पाच वर्षांसाठी तितकीच पेन्शन सुरू राहून ती नॉमिनीला मिळत राहते.
- जर निवडलेल्या कालावधीनंतरही पेन्शनधारक जिवंत असेल तर पुढे आयुष्यभर ठराविक दराने पेन्शन त्याला मिळते.
- यामध्ये गॅरेंटेड पेन्शनचा कालावधी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षे किंवा वीस वर्षांचा असतो.
- इंक्रीसिंग लाइफ अन्नुईटी (@3%), हा ऑप्शन घ्या तर मिळणाऱ्या पेन्शनमध्ये दरवर्षी तीन टक्के चक्रवाढ घराणे वाढ होते आणि ही वाढ प्रत्येक वर्षी पॉलिसी ऍनिव्हर्सरी लागू करण्यात येते.
- पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर दिली जाणारी पेन्शन आणि त्यात होणारी वाढ दोन्हीही बंद होतात.
- इंक्रीसिंग लाईफ अंनुईटी इंक्रीसिंग (@3%) विथ रिटर्न ऑफ परचेस प्राईस,
- यात पेन्शन दरवर्षी तीन टक्के चक्रवाढ दराने वाढते व आयुष्यभर पेन्शन धारकाला मिळत राहते.
- ज्यावेळी पेन्शनधारकाचा मृत्यू होतो त्यावेळी पेन्शन बंद करून जी काही प्रीमियम भरला असेल तो पेन्शन धारकाच्या लाभार्थ्याला परत दिला जातो.
![Tukde Bandi Latest Update](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
श्रावणबाळ मानधन योजनेसाठी आले 10 महिन्यांचे अनुदान
Senior Citizen Pension जॉईंट लाईफ मधील ऑप्शन्स
- जॉईंट लाईफ लास्ट सर्विवर अंनुईटी,
- जसे याआधी पाहिलं की जॉईंट लाईफ मध्ये पती आणि पत्नी पेन्शन साठी पात्र असतात त्यानुसार दोघांपैकी जो कोणी पेन्शनधारक जिवंत राहील त्याला ठराविक दरानुसार आयुष्यभर पेन्शन मिळते आणि भविष्यात दोघांचाही मृत्यू झाला तर ते पेन्शन बंद करण्यात येते.
- जॉईंट लाइफ लास्ट सर्विवर अंनुईटी विथ रिटर्न ऑफ परचेस प्राईस,
- पती किंवा पत्नी दोघांपैकी जो जिवंत असेल त्याला आयुष्यभरासाठी पेन्शन मिळते त्यापैकी लास्ट सर्वांवरचा ही मृत्यू झाला किंवा दोघांचाही मृत्यू झाला तर पेन्शन बंद केले जाते. आणि परचेस प्राईस किंवा इन्वेस्टेड प्रीमियमची रक्कम लाभार्थ्याला परत केली जाते.
- जॉईंट लाइफ लास्ट सर्वेवर अंनुईटी रेडूसिंग टू 50% फॉर स्पौस,
- या ऑप्शनमध्ये पती किंवा पत्नी यापैकी जो कोणी प्राथमिक पेन्शनधारक असेल तो जिवंत असेपर्यंत ठराविक दराने पूर्ण पेन्शन मिळत राहते.
- परंतु प्राथमिक पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर जिवंत द्वितीय पेन्शन धारकाला पेन्शन रकमेच्या 50% रक्कम आयुष्यभरासाठी मिळत राहते आणि दोघांच्याही मृत्यू पक्षात पेन्शन बंद करण्यात येते.
- जॉईंट लाइफ लास्ट सर्वाइवर अंनुईटी रेडूसिंग टू 50% फॉर स्पौस विथ रिटर्न ऑफ परचेस प्राईस,
- प्राथमिक पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत ठराविक दराने पूर्ण पेन्शन मिळते.
- मृत्यूनंतर द्वितीय पेन्शनधारकाला 50 टक्के पेन्शन आयुष्यभरासाठी देण्यात येते आणि दोघांचाही मृत्यू झाला तर परचेस प्राईस किंवा जमा प्रीमियमचे रक्कम लाभार्थ्याला परत केली जाते.
- सर्व ऑप्शन्स मध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे पेन्शन फक्त असताना किंवा नसताना प्रकार बदलतो त्यामुळे कोणता ऑप्शन बेस्ट आहे ठरवता येईल.
- प्लानंअतर्गत इन्व्हेस्टमेंट करून पेन्शन दर महिन्याला म्हणजे मंथली तीन महिन्याला,
- कॉर्टरली सहा महिन्याला,
- हाफ इयरली आणि दरवर्षी म्हणजे एनवली मिळवता येते.
- या पॉलिसीवर कर्ज मिळत नाही आणि पॉलिसी सरेंडर केली तर सरेंडर बेनिफिट दिला जात नाही.
- प्रत्येक ऑप्शन नुसार पॉलिसी कधी बंद केले जाऊ शकते किंवा तिचे टर्मिनेशन कधी होते.
![Tukde Bandi Latest Update](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
सिनिअर सिटीझनला मिळणाऱ्या ५ सवलती
पेन्शनचे कॅल्क्युलेशन
- परचेस प्राईस प्रीमियम,
- किती रक्कम जमा करून दर महिन्याला किती पेन्शन मिळू शकते आणि अपेक्षित पेन्शनचे रक्कम टाकली तर किती परचेस प्राईस भरावा लागू शकतो.
- 60 वर्षे पूर्ण वयाच्या व्यक्तीने उदाहरणार्थ पीएनबी मेट लाइफ आणि अंनुईटी प्लानमध्ये सिंगल लाईफच्या सर्व ऑप्शन पैकी लाईफ आणि टीव्हीत रिटर्न ऑफ परचेस प्राईस ऑप्शन निवडून दहा लाख रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले.
- तर पीएनबीच्या अधिकृतअनुईटी कॅल्क्युलेटर नुसार 1.8% दराने जीएसटी सोबत एकूण दहा लाख 18 हजारांचा प्रीमियम त्याला भरावा लागतो.
- दर महिना 5200 रुपये आयुष्यभरासाठी अनुईटी किंवा पेन्शन त्या व्यक्तीला त्वरित सुरू केली जाते.
- आणि त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी जमा केलेली सर्व रक्कम किंवा परचेस प्राईस दहा लाख रुपये लाभार्थ्याला परत केली जाते.
- उदाहरणार्थ त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी दर महिना 5000 नाही तर पंधरा हजार रुपयांची पेन्शन हवी असेल.
- तर जीएसटी धरून 29 लाख 22 हजार 45 रुपयांच्या सिंगल प्रीमियम प्लॅनअंतर्गत जमा करावा लागेतो.
- ज्यापैकी 28 लाख 70 हजार 378 पारचेस प्राईस म्हणजे प्रीमियम पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर लाभार्थ्याला परत केला जातो.
- जॉइंट लाईफ चा उदाहरण ज्यामध्ये प्राथमिक पेन्शनधारकाचे वय आहे साठ वर्ष आणि द्वितीय पेन्शनधारका 53 वर्ष आहे
- जॉईंट लाइफ ला सर्वाइवर अंनुईटी विथ रिटर्न ऑफ परचेस प्राईस चा ऑप्शन निवडून जीएसटी सोबत दहा लाख 18 हजार सिंगल प्रीमियम भरल्यानंतर लगेचच दर महिन्याला 5185 रुपयांची पेन्शन आयुष्यभरासाठी मिळण्यास सुरुवात होते.
- जर प्राथमिक पेन्शनधारकाचा भविष्यात मृत्यू झाला तितकेच 5185 रुपयांची पेन्शन द्वितीय पेन्शनधारक किंवा त्याच्या पार्टनरला आयुष्यभरासाठी मिळत राहते.
- आणि पार्टनरचा ही भविष्यात मृत्यू झाला तर जमा केलेला संपूर्ण प्रीमियम विदाऊट जीएसटी म्हणजे दहा लाख रुपये त्यांच्या नॉमिनी किंवा लाभार्थ्याला परत केला जातो.
- इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यानुसार किती पेन्शन मिळू शकते हे जाणून घेण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पी एन बी कॅल्क्युलेटर चा अवश्य वापर करा.
टॅक्स बेनिफिट्स
- Senior Citizen Pension प्लॅनअंतर्गत जमा केलेल्या प्रीमियम पैकी दीड लाख पर्यंतच्या रकमेवर इन्कम टॅक्स सेक्शन एटीसी अंतर्गत सूट मिळते.
- जे उत्पन्न या प्लॅनमध्ये पेन्शनच्या स्वरूपात मिळते ते टॅक्सेबल असून टॅक्स लॅब वर अवलंबून असते.
Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात
Sarsagt Karj Maf Yojana :शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी कर्जमाफीला झाली सुरूवात
3 Responses