Table of Contents
LIC Pension Scheme नागरिकांना फक्त एकदाच प्रीमिअम भरून आयुष्यभरासाठी एक फिक्स पेन्शन मिळते. एलआयसी सरल पेन्शन योजना टेबल नंबर 862 नावाप्रमाणेच योजना अतिशय सरळ आहे आणि नगरीकाणा समजण्यासाठी सोपी आहे.
पेन्शन कधी व कोणत्या मोडमध्ये मिळू शकते ?
- LIC Pension Scheme प्रीमियम भरल्यानंतर पेन्शन दर महिना, तीन महिन्यांनी, दर सहा महिन्यांनी, आणि दरवर्षी मिळवता येते. ती सरळ बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
- मंथली कॉटरली हाफ इयरली किंवा इयरली पेन्शन पेमेंट ऑप्शन योजना सुरू करताना निवडता येते.
- जसा मोड त्यानुसार पेन्शन सुरू होईल.
- मंथली मासिक पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर प्रीमियम भरल्याच्या तारखेपासून एक महिन्यातच आयुष्यभरासाठी पेन्शन सुरू केली जाईल.
- कॉटरली ऑप्शनमध्ये प्रीमियम भरल्याच्या तीन महिन्यानंतर हाफ इयरलीमध्ये सहा महिना आणि इयरली मोडमध्ये प्रीमियम भरल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर होल लाईफ पेन्शन सुरू होईल.
पॉलिसी टर्म किवा योजनेचा कालावधी
- LIC Pension Scheme L I C सरल पेन्शन योजना ही एक सिंगल प्रीमियम पेन्शन प्लॅन आहे. फक्त एकदाच लम्सम प्रीमियम भरावा लागतो.
- निवडलेल्या मोडनुसार आयुष्यभर until the death of policy order हे एक फिक्स पेन्शन मिळत राहते.
- योजनेअंतर्गत निवड करण्यासाठी दोन ऑप्शन्स आहे.
- ऑप्शन 1
- Life annuity with return of 100% purchase price.
- ऑप्शन 2
- जॉईंट लाइफ लास्ट सर्वाइवर LED with return of 100% of purchase price on death of the last survivor दोन्ही ऑप्शन्स मध्ये मिळणारे बेनिफिट्स जाणून घेण्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना यापैकी कोणताही ऑप्शन सिलेक्ट केला तर त्यानंतर तो बदलता येणार नाही. त्यामुळे प्रीमियम भरण्यापूर्वी विचारपूर्वकच ऑप्शन निवडा.
LIC Pension Scheme बेनिफिट्स किंवा लाभ ?
- ऑप्शन 1
- Life and return of 100% of purchase price हा सिंगल लाईफसाठीचा ऑप्शन आहे.
- पात्रतेप्रमाणे कोणतेही व्यक्ती यात प्रीमियम भरून फक्त स्वतःसाठी आयुष्यभर फिक्स पेन्शन मिळू शकते.
- ज्यावेळी पेन्शनधारकाचा मृत्यू होतो त्यावेळी त्वरित पेन्शन थांबविले जाते. आणि जो काही प्रीमियम जमा असेल तो पूर्ण GST, नोमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत केला जातो.
- म्हणजे तो व्यक्ति जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नियमित फिक्स पेन्शन व मृत्यूनंतर भरलेली सर्व रक्कम नॉमिनीला परत द्यावी लागते.
- ज्यामुळे नॉमिनीचेही भविष्य सुरक्षित राहते.
- ऑप्शन 2
- जॉईंट लाइफ लास्ट सरवाइबर LED with return of 100% of purchase price on death of the last survivor या ऑप्शनमध्ये वैवाहिक जोडीदाराला समाविष्ट करून घेता येते.
- ज्यामुळे प्रीमियम भरल्यानंतर ठरलेल्या मोड नुसार पेन्शनधारक व्यक्ती जिवंत असेपर्यंत एक फिक्स पेन्शन मिळत राहते.
- प्राथमिक पेन्शनधारकाचा मृत्यू जर झाला तर जॉईंट लाइफ ऑप्शन असल्यामुळे द्वितीय पेन्शनधारकला किंवा जोडीदाराला तितकीच पेन्शन आयुष्यभर मिळत राहते.
- समजा कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला. तर पेन्शन बंद केले जाते. आणि योजनेमध्ये जमा असलेला सर्व प्रीमियम हा त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत दिला जातो.
- जिवंत असेपर्यंत फिक्स पेन्शन आणि मृत्यूनंतर नॉमिनीला जमा प्रीमियमचे 1 रकमी पयमेंट हे फायदा मिळतो.
पात्रता
- LIC Pension Scheme मिनिमम एजंट म्हणजे गुंतवणूक करून पेन्शन मिळवण्याकरिता कमीत कमी वय 40 वर्षे पूर्ण व मॅक्सिमम एजंट entry ATS complated जास्तीत जास्त 80 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
- कारण फक्त 40 ते 80 वर्ष वयोगटातील नागरिकांनाच यात सहभागी होता येते.
- कमीत कमी 1000 रुपये मंथली दर महिना 3000 रुपये क्वॉर्टरली आणि तीन महिन्याने 6000 रुपये हाफ इयरली तसेल दर सहा महिन्यांनी बारा हजार रुपये इयरली म्हणजे दरवर्षी पेन्शन मिळवण्यासाठी त्यानुसार प्रीमियम भरावा लागतो.
- तो प्रीमियम किती असेल किती व्याजदर आणि पेन्शन मिळेल.
- सरळ पेन्शन योजनेमद्धे जास्तीचे परचेस प्राइस वर कोणतीही मर्यादा नाही हवा तो प्रीमियम वरुण यात तुम्हाला गुंतवणूक सुरू करता येते
- कारण प्रीमिअमची रक्कम जितकी जास्त तितका पेन्शन मध्ये फायदा मिळतो pay in the anti rate म्हणजे वाढीव पेन्शन दराच्या स्वरूपात मिळतात.
- प्रीमियमच्या रकमेनुसार मंथली कॉटरली आणि हाफ इयरली पेन्शनवर प्रति 1000 परचेस प्राईस मिळतात.
पॉलिसी सरेंडर आणि लोन फॅसिलिटी
- LIC Pension Scheme योजनेमध्ये पैसे गुंतवून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा प्रीमियम भरल्यापासून च्या सहा महिन्यानंतर पॉलिसी सरेंडर करता येते. गरज असल्यास त्यावर लोन देखील मिळते.
- वैवाहिक जोडीदार अथवा त्यांच्या मुलांना जर क्रिटिकल इलनेस म्हणजे गंभीर आजाराचे निदान झाले असेल तर पॉलिसी सरेंडर करता येते.
- जी काही परचेस प्राईस किंवा प्रीमियम पेन्शन व्यक्तीने भरले असेल तर 95% रक्कम त्याला परत मिळते.
- LIC मार्फत 20 गंभीर आजारांची एक लिस्ट जाहीर करण्यात आली.
- यापैकी एक आजार असेल तर त्यासंबंधीचे कागदपत्र LIC मेडिकल एक्झामिनार कडून तपासून त्यावर अप्रूव्हल घेणे गरजेचे असते.
- प्रीमियमच्या 95% रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून मिळेल.
विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात 25% सवलत
LIC Pension Scheme पॉलिसीवर लोन किती मिळते ?
- पॉलिसी वर किती रक्कम मिळू शकते हे वार्षिक पेन्शनवर अवलंबून असते.
- कारण लोनवर आकारले जाणारे वार्षिक व्याज व पेन्शन रकमेच्या 50% पेक्षा जास्त असणार नाही याचे कॅल्क्युलेशन करून मॅक्सिमम लोन पॉलिसीवर दिले जाते.
- जे काही व्याज आकारले जाते ते देय असलेल्या पेन्शनच्या रकमेतून वसूल करण्यात येते.
- पेन्शनधारकला लोन मुद्दल केव्हाही जमा करून कर्जमुक्त होता येते.
किती रक्कम भरली तर किती पेन्शन मिळेल
- LIC Pension Scheme समाज राजेश चे वय 42 वर्षे आहे. आणि सरल पेन्शन इमिडियट अण्णूइटी प्लॅनमद्धे त्याने पेन्शनसाठी सिंगल लाईफ चा पर्याय निवडला.
- तर समशेर विम्याची मूळ रक्कम किंवा पर्चेस प्राईस तो 15 लाख रुपये जमा करणार आहे. ज्यावर 1.8 % दराने 27,000 रुपये GST आकारला जाईल.
- एकूण 15 लाख 27,000 रुपये प्रीमियम राजेशला भरावा लागेल.
- राजेशने पॉलिसीसाठी नॉमिनी म्हणून मुलाचे नाव लावलेले आहे.
- राजेशला 4.83% दराने 6151 रुपये पेन्शन दर महिना म्हणजे मंथली मोडमध्ये संपूर्ण आयुष्य दिली जाईल.
- पेन्शनचा बोर्ड कॉटरली असेल. 4.86% दराने दर तीन महिन्याला 18544 रुपये हा फियरली मोडमध्ये 4.90% दराने 37 हजार 425 रुपये आणि इयरली मोडमध्ये दरवर्षी 4.99% दराने 76125 रुपये पेन्शन राजेशला आयुष्यभरासाठी मिळेल.
- भरलेल्या 15 लाखांच्या प्रीमियमवर राजेशला चार लाख 657 रुपये लोन मिळू शकते. आणि जर पॉलिसी क्रिटिकल इलनेस साठी सरेंडर केली तर प्रीमियमच्या 95% म्हणजे 14 लाख 25 हजार रुपये राजेशला परत मिळतील.
- जर काही कारणास्तव राजेशचा मृत्यू झाला. तर प्रीमियम ची सर्व रक्कम म्हणजे १५ लाख रुपये राजेशच्या मुलाला परत दिले जातील.
- समजा जॉईंट लाइफ चा पर्याय निवडून राजेशने त्याच्या पत्नीला सरल पेन्शन योजनेमध्ये सहभागी करून घेतले असते तर
- एक रकमी प्रीमियम प्लस GST 15 लाख 27 हजार रुपये योजनेअंतर्गत राजेशला किंवा त्याच्या पत्नीला जिवंत असेपर्यंत 4.81% दराने मंथली म्हणजे दर महिना 6125 रुपये पेन्शन मिळेल.
- 4.84% दराने कॉटरली दर तीन महिन्याला 18469 रुपये 4.88 टक्के दराने हाफ एअरली मोडमध्ये दर सहा महिन्याला 37 हजार 275 रुपये आणि 4.96% दराने इयरली म्हणजे दरवर्षी 75 हजार 675 रुपये आयुष्यभर फिक्स पेन्शन मिळेल.
- जॉईंट लाईफ मध्ये तीन लाख 98 हजार 289 रुपये लोन राजेशला मिळू शकते. आणि पॉलिसी सरेंडर केली तर 14 लाख 25 हजार रुपये त्याला परत मिळतील.
- समजा कालांतराने राजेश चा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ठरलेल्या मोड अनुसार त्यांच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसदाराला परत केले जातील.
Maharashtra Land Right Proofs :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे
Instant Loan App :मोबाईल ॲपवरून कर्ज घेतल्यानं ग्राहकांचा छळ होतो का?
7 Responses