Mahsul Vibhag राज्याच्या महसूल विभागामध्ये तब्बल 13000 पद रिक्त सर्वात जास्त पद यामध्ये तलाठ्यांची पदं महसूल विभागामध्ये सर्वात जास्त रिक्त आहेत. यामध्ये टोटल तलाठी पद जर बघितली 5030 पद रिक्त आहेत. तलाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.
सध्या राज्यामध्ये जी राजकीय वातावरणचा काय परिणाम होईल का?
- थोडेफार राजकीय घडामोडी मध्ये बदल झाले तर
- जर मंत्रिमंडळ बदललं तर त्याचा परिणाम म्हणून एखादा महिना लेट होऊ शकत जास्त काही त्याचा परिणाम होणार नाही.
- कारण हे काम प्रशासकीय काम आहे आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळ वगैरे बदलतील जसे की महसूल मंत्री आहेत.
- ते जर बदलली तर मंत्रिमंडत जे त्या विभागाचे जे मंत्री आहेत.
- त्या विभागामधील अधिकाऱ्यांसमोर बसून सर्व निर्णय घेत असतात.
- त्यामुळे जर नवीन मंत्रिमंडळ आलं तसं तर होणार नाही जी स्थिती आहे त्यावरून आपण जर बघितलं किंवा झालं तरी काही घेणे देणे फक्त पद भरण जाहिरात येणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
- नवीन मंत्रिमंडळ आलं तर त्या त्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना पुन्हा एकदा नव्याने त्याची मान्यता घ्यावी लागते पूर्ण प्रोसेस त्यांना सांगावी लागते.
- त्यानंतर तुमच्या जाहिराती प्रसिद्ध होतील कारण एमपीएससी किंवा यूपीसी ह्याच्या संस्था ह्या स्वायत्त आहेत.
- त्यांना त्यांचे ते स्वतः ते निर्णय घेतात परंतु या ठिकाणी तसं नसतं याठिकाणी जे प्रशासकीय काम असतं ते त्या खात्याच्या मंत्र्यांची परवानगी पूर्ण त्यानुसारच घेऊन त्यांच्या मार्गदर्शनावरून नुसारच सर्व कार्यवाही करावी लागते.
- जाहिराती मात्र शंभर टक्के प्रसिद्ध होणार आहे.
- 13000 पद महसूल विभागामध्ये सध्या रिक्त आहेत.
- तलाठी पदभरतीची जाहिरात मात्र येताना आतापर्यंत दिसले नाही कारण की फक्त घोषणास त्याच्या झालेले आहेत.
- महसूल विभागाने 29 नोव्हेंबर रोजी पत्र काढून तलाठी संवर्गातील 4122 पदांची भरती करण्यास मान्यता दिली.
- पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती अशा सर्व महसूल विभागातील हे रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार होती.
- एकाच वेळी सर्व विभागांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मात्र या संदर्भात घोषना केलेले त्या पलीकडे अजून काही झालेलं नाहीये.
- तलाठी भरती संदर्भात अद्याप जाहिरात मात्र प्रसिद्ध झालेली नाही.
- सध्या रिक्त पदांचा भार तलाठी महसूल कडे सोपवण्यात आलेला आहे.
- म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रिक्त पद आहे तिकडे तर ही प्रोसेस आहे सुरू आहे जाहिरात 100% प्रसिद्ध होणार आहे.
शेतकऱ्यांच्या खत्यात जमा झाले 14000
पदे
- जिल्हाधिकारीसाठी ३१ पदे
- उपजिल्हाधिकारीसाठी १६ पदे
- तहसीलदारसाठी ६६ पदे
- नायब तहसीलदारसाठी ४५७ पदे
- तलाठीसाठी ५०३० पदे
- अधीक्षकसाठी १२ पदे
- उपअधीक्षक भूमी अभिलेखसाठी ९१ पदे
- मुद्रांक निरीक्षकसाठी १५ पदे
- दुय्यम निबंधकसाठी १८२ पदे
- मंडळ अधिकारी अहवाल कारकून, महसूल सहाय्यक, लघुटंकलेखक ह्यांच्यासाठी २५७५ पदे
- अराजपत्रिका लघुलेखक १५३ पदे
- कनिष्ठ लिपिकसाठी ५३२ पदे
- पदसमूह चार साठी १८१९ पदे
- शिपाईसाठी २३७५ पदे
सरकारकडून मिळवा 25000 रु. अनुदान
Mahsul Vibhag महसूल वन विभाग सरळसेवेने पद भरती बाबतची सद्यस्थिती
- महसूल वनविभागाच सरळ सेवेने पदभरतीची सद्यस्थितीचे परिपत्रक जे आहे.
- यामध्ये सांगितलेला आहे की तलाठी गटक 4681 पद
- टीसीएस या संस्थेमार्फत भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
- तर 4681 पदांवरती कार्यवाही सुरू आहे.
- बाकीची जी पद आहेत ती रिक्त आहेत त्याच्यावरती पूर्ण 5030 पद रिक्त आहेत.
- त्यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांचेही समावेश असावा कारण की मंडळ अधिकारी यांची पद परीक्षा न घेता भरली जातात.
- त्यवरतीच तलाठ्यांचे प्रमोशन होते.
- 4681 पदांची मात्र जाहिरात 100% प्रसिद्ध होईल कारण की मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीच 3000 नवीन पदांना मान्यता दिलेले आहे.
- सर्व विभागांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करून शंभर टक्के पदर भरण्यासाठी ऑलरेडी मान्यता आहे.
Mahsul Vibhag जाहिराती मध्ये काही अडथळा येईल का?
- Mahsul Vibhag तर परिस्थिती सुरू आहे याच्यामध्ये तर नाही.
- जर काही अडथळा आला तरी जास्त दिवस लागणार नाहीत.
- कारण की ऑलरेडी कंपनीसोबत करार सुरू आहे.
- कंपनीसोबत जसा करार कंप्लिट होईल टीसी सोबत या संस्थेमार्फत भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
High Temperature :राज्यात उष्मघातामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ
6 Responses