Weather Update 2 2023 :25 जून पासून ते 15 जुलै दरम्याण चांगला पाउस!

Weather Update 2 2023

Weather Update 2 2023 16 जून 2023 पासून सर्व शेतकऱ्याला पंजाबराव डक यांच्या कडून महत्वाचा हवामान अंदाज दर्शवण्यात आला आहे पंजाबराव डक यांनी सांगितलं की मान्सून आला होता परंतु चक्रीवादळ निर्माण झाल्या मुळे आणि गुजरात कडे गेल्यामुळे मान्सून खुळपला सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी पंजाबराव डक यांच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे की परत राज्यामध्ये आता मान्सून […]

error: Content is protected !!