PradhanMantri Jandhan Yojana प्रधानमंत्री जनधन योजना योजनेत खातेधारकाला वेगवेगळे फायदे मिळतात. ते फायदे आपल्याला आदर सेविंग अकाउंट वर मिळत नाही. ते फायदे कोणते ते कसे मिळतात हे सविस्तर माहितीखाली दिल्या प्रमाणे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीतली ही सगळ्यात पहिली योजना आहे. 2014 साली देशाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केले होती. या योजनेअंतर्गत देशातील सर्व कुटुंबांना बँकेची जोडता यावे आणि देशाचे आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी प्रत्येकाला वित्तीय साक्षरता निर्माण करण्यासाठी योजनेची घोषणा करण्यात आली होती.
महत्वाचे मुद्दे
- बँकिंग सुविधा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट या योजनेचे आहे.
- जनधन योजनेच्या खातेधारकाला सहा महिन्यापर्यंत पाच हजार रुपयापर्यंतचा ओव्हरड्राफ्ट सुविधा सुद्धा मिळते.
- त्याचबरोबर एक लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा या खातेधारकांना मिळू शकतो.
- त्याचबरोबर रुपये कार्ड देणारे हे बँक खाते आहे.
- ओरड्राफ्ट खात्यामधील बुडालेल्या कर्जासाठी पत हमी निधीची उभारणी सुद्धा या खात्यामध्ये केली जाते.
- त्याचबरोबर सूक्ष्म विमा असंघटित क्षेत्रांसाठी स्वावलंबनासारख्या पेन्शन योजना सुद्धा या खात्याअंतर्गत दिल्या जातात.
- खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांनी खातेदाराला पाच हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
PradhanMantri Jandhan Yojana कागदपत्रे
- योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या अटी रिझर्व बँकेने काही शिथिल केलेले आहेत.
- तुमच्याकडे फक्त आधार कार्ड जरी असेल तरीही तुम्हाला हे खाते उघडता येऊ शकते.
- कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी गेल्यास आपल्याला पॅन कार्ड हे गरजेचे असते किंवा कंपल्सरी केलेला आहे.
- पण जनधन योजनेअंतर्गत जर तुम्हाला जनधन खाते ओपन करायचे असेल तर तुम्हाला फक्त एक आधार कार्ड असेल तरीही चालेल.
- तुम्हाला पॅन कार्ड ची आवश्यकता नाही.
- जर तुम्ही एखाद्या दुर्गम भागातून असाल आणि तुमच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड यापैकी कुठलाही प्रोफ नसेल किंवा कुठलाही ओळखपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमच्या गावामधील सरपंचाचे शिफारस पत्र सुद्धा जनधन खाते उघडण्यासाठी तुम्हाला पुरेशी आहे.
अकाऊंट ओपेन करण्याची पद्धत
- PradhanMantri Jandhan Yojana तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या शहरांमध्ये किंवा तुमच्या गावांमध्ये हे केंद्र कुठे आहेत ज्याचे तुम्हाला जिथे तुम्हाला जाऊन प्रशिक्षण घेता येईल.
- किंवा तुम्हाला या साक्षरता अभियानामध्ये भाग घेता येईल.
- त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा राज्य पाहा.
- नंतर तुमचे गाव सिलेक्ट करा.
- यामध्ये असलेले सर्व सेंटर प्रशिक्षण केंद्र दिसतील.
- तुम्ही जर तिथे गेल्यानंतर तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचा असेल तर ते कोणत्या बँकेत ठेवणार आहे
- तर प्रशिक्षण केंद्र अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनधन खातो पण करू शकतो.
- त्यांचा ऑफिशियल ऍड्रेस इथे पूर्ण डिटेल्स त्यांच्या मिळतात.
- एखाद्या बँकेत जर तुमचं सेविंग अकाउंट असेल म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र एसबीआय या ठिकाणी जर तुमचा सेविंग अकाउंट असेल.
- आणि त्या अकाउंटला तुम्हाला जनधन योजनेमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल.
- तर तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन तसं संबंधित बँक बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगू शकता आणि तुमचा सेविंग अकाउंट तुम्ही जनधन योजनेच्या खात्यामध्ये कन्व्हर्ट करू शकता.
- तुम्हाला त्यासाठी वेगळं अकाउंट ओपन करायची गरज नाही.
खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा
PradhanMantri Jandhan Yojana योजनेचा फॉर्म कसा भरायचा
- होमपेज वर खाता खोलने का फॉर्म या ऑप्शन वरती जाऊन क्लिक करा.
- फोटो, बँकेचे नाव, नंबर डेट इत्यादी. भरा.
- सर्व माहिती भरून झाल्यावर
- ऑफ द ब्रांच तुमच्या ब्रांच नाव काय आहे तुमच्या बँकेत अकाउंट ओपन करत आहे त्या बँकेची ब्रांच कुठली आहे त्या ब्रांच नाव तुमचं गाव कुठलं आहे त्या बँक अकाउंट ओपन करत आहे त्या गावाचं त्या शहराचं नाव इथे तुम्हाला टाकायचा आहे.
- डिस्ट्रिक्ट जिल्हा जिल्ह्याचे नाव इथे टाकायचा आहे.
- सब डिस्ट्रेट डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र काय असेल त्याच्यावर क्लिक करा.
- पहिलं नाव नंतर वडिलांचे नाव त्यानंतर आडनाव या पद्धतीने आपल्याला टाइप करा
- त्यानंतर मेल फिमेल नेम ऑफ फादर स्पाऊस वडिलांचे पूर्ण नाव इथे टाका ऍड्रेस टाका, पिनकोड, टेलिफोन किंवा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, पॅन नंबर, मनरेगा जॉब कार्ड नंबर (जर तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असेल तर त्याचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे)
- त्यानंतर तुमचा व्यवसाय काय आहे तो तुम्हाला टाकायचा आहे.
- तुमचा वार्षिक उत्पन्न काय आहे वार्षिक उत्पन्न काय आहे ते टाकायचा आहे.
- एकापेक्षा जास्त व्यवस्था असेल तर ते तुम्हाला इथे टाकायचा आहे.
- त्यानंतर डिटेल्स ऑफ असेट्स तुमच्याकडे संपत्ती काय काय आहे कशी आहे घर शेत ते तुम्हाला त्या पद्धतीने टाकायचा आहे.
- या पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे.
- तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड हवे असेल तर अर्जामध्ये हो करायचा आहे.
- हा फॉर्म तुम्हाला तुमच्या संबंधित बँकेमध्ये सबमिट करायचा आहे.
Ativrushti Nuksan Bharpai :शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 23 जिल्ह्यांची यादी आली
Kadaba Kutti Yojana Kadaba Kutti Yojana :कडबा कुट्टी योजना, अनुदान
2 Responses