Teach NewsFarming TipsTrending

Farming Tips :उन्हाळी कोथिंबिर लागवड कशी करावी.

Farming Tips कोथिंबीर उत्पादनासाठी जमीन मध्यम स्वरूपाचे असावी कसदार जमीन असावी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असावं कोथिंबीरीला रासायनिक खते जास्त देऊन उत्पादन जास्त निघत नाही. जर जमीन उपजावू असेल पाणी धरून ठेवणे क्षमता असेल पाण्याचा निचरा चांगले होणारे जमीन असेल सेंद्रिय कर्ब जमिनीचा 0.5 ते 1 असेल किंवा ज्या जमिनीचा सामू हा साडेसहा ते सात असेल जमिनीमध्ये तुम्ही नक्कीच कोथिंबीर चा पीक लावू शकतात.

कोथिंबीर वाढीसाठी पोषक हवामान जवळजवळ महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये कोथिंबीर हे पीक घेऊ शकता काही भागांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस असतो वादळी वारं या भागामध्ये कोथिंबीर पीक घेणे आवश्यक नसते. कोरड हवामान असेल ढगाळ वातावरण कमी असेल अशा वातावरणमध्ये कोथिंबीर घ्यावी. ज्या भागांमध्ये तापमान हे दिवसाचं 30 ते 35 पेक्षा जास्त होते म्हणजे 37 38 39 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान या भागामध्ये कोथिंबीर घेणे टाळाव.

Farming Tips

लागवडीसाठी कोथिंबीर कोणती वापरावी.

 • सुरभीय
 • नामधारी सीडीचं रुची
 • शाईन सीड्स
 • कोईमतुर
 • लांबसीयस
 • स्थानिक वान
 • जगाव धना
 • वाईधाना
 • बऱ्याच सुधारित जाती आहेत.
 • कोथिंबीरच्या जांची तुम्ही निवड करू शकता आणि लागवड करू शकतात.

कोथिंबीर ची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे.

 • जमीन लेबल करून घेतल्यानंतर एकसमान उंचीच्या जमिनीवरती तीन बाय दोन मीटर आकाराचे वाफे तयार करा.
 • वाफेमध्ये आठ ते दहा किलो चांगले कुजलेले शेणखत प्रति वाफेमध्येच टाकून द्या.
 • एकसमान मातीमध्ये मिसळा ते मिसळल्यानंतर एक समान आकाराचे धने पाडवा विसकोटून धन पेरायचा मती आड धरा.
 • वाफेला हलकं पाणी द्या.
 • पेरणी उन्हाळ्यामध्ये करत असाल तर ते वाफे अगोदर भिजवून घ्या.
 • वापस्यावर आल्यानंतर धण्याची पेरणी करा.
 • ट्रॅक्टरच्या साह्याने देखील धन पेरले जात पाठीमागे धन पेरून त्याठिकाणी वाफे देखील पाडले जातात.
 • सोयीस्कर पद्धतीने धान्याची तुम्ही पेरणी करून घ्या.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

Farming Tips बियाण्यांचं प्रमाण आणि बीज प्रक्रिया

 • एक एकर धने पेरायचे असेल तर 25 ते 30 किलो धन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
 • धने हार्ड कोटेड असतं तर आवरून फोडून घ्या.
 • रगडून धड्याचे बियाणे फोडून घ्या.
 • फोडून घेतल्यानंतर पेरणीच्या एक दिवस अगोदर निदान बारा तास गरम पाण्यामध्ये ठेवा.
 • जास्त गरम नाही उबदार पाण्यामध्ये ठेवायचा आहे.
 • नंतर सावलीमध्ये सुकवा
 • चांगले सुकल्यानंतर धण्याची पेरणी करू शकता.
 • जवळजवळ 15 ते 20 दिवसानंतर जी होणारी उगवण तीआठ ते दहा दिवसांमध्ये झालेली दिसेल.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

खत व्यवस्थापन

 • Farming Tips कोथिंबीर मध्ये जास्त खते लागत नाही.
 • सेंद्रिय खतांचे प्रमाण जास्त असेल तर रासायनिक खते नाही टाकले तरी चालतील.
 • पेरणी करताना 24240 हे खत 50 किलो एक एकर मध्ये टाका.
 • टाकल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी अडीचशे ग्रॅम युरिया 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
 • याच्या व्यतिरिक्त काहीही नाही केलं तरी पण कोथिंबीर खूप चांगल्या प्रकारे येऊ शकत.
 • जेवढ पाणी कोथिंबीरला देतात ते पाणी तुम्हाला स्प्रिंकलरच्या साह्याने द्यायचे आहे.
 • तर रिझल्ट आणखीन चांगल दिसेल.
 • पाणी व्यवस्थापन करताना एक काळजी घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी चार पाच दिवसाच्या अंतराने द्यावे लागेल.
 • पाण्याचा तुटवडा पळू देऊ नका कोथिंबीर पीक पिवळ पडू शकते.
 • पाणी देताना स्प्रिंकलरच्या साह्यानेच द्या.
 • ह्या पिकामद्धे जास्त कीड तर येत नाही आणि रोगचा प्रादुर्भाव खूप कमी असतो.
 • जर प्रादुर्भाव भासलाच तर व्यवस्थितरित्या ऑब्झर्वेशन करून तज्ञाच्या सल्ल्यानुसार शिफारशीत घोषणाशकांची फवारणी किंवा आळवणी करावी.
 • पुढे जाऊन कोणतही रोग त्या ठिकाणी जाणवला तर whatsapp वर जाऊन तुमच्या पिकाचे फोटो पाठवू शकता.
 • नक्कीच त्यावर आमचे तज्ञ उपाय काढतील.

Ativrushti Nuksan Bharpai :शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 23 जिल्ह्यांची यादी आली

ASC Center Army Bharti :पेरमानेन्ट जॉब साठी सरळसेवा भरती 2023

Related Articles

Back to top button