Fullerton Business Loan सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. अनुदान मिळाल्यास तरुण त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील असा या अनुदानाचा उद्देश आहे जर अनुसूचित प्रवर्गातील असाल तर आनंदाची बातमी आहे. कारण आता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळणार आहे यासाठी अर्जदारास दहा ऑक्टोबर 2023 या तारखेच्या अर्ज सादर करावा लागणार आहे. तर यासाठी अर्ज कसा आणि कोठे करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.