Business Loan Quotes सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध योजना राबवल्या जातात या विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता तरुणांना त्यांचा स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जर मातंग समाजातील तरुण असाल तर उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते. मुंबई शहर व उपनगरातील अनुसूचित जातीमधील मातंग पोट जातीतील अर्जदारांनी 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची आव्हान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेले आहे.
महिलांसाठी खुशखबर महिला होणारा आता करोडपती, या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनेचा लाभ
अर्ज करण्याचे आवाहन
- अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अनेक प्रकार येतात यामधील मांग, मातंग, मिनी मातंग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमा, मांग गारुडी, मदारी मादगी, या 12 पोट जातीचे हे तरुण या योजनेअंतर्गत थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने थेट कर्ज योजना अंतर्गत एक लाख रुपये कर्ज मिळते.
- याद्वारे होतकरू करून त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात.
- जिल्हा कार्यालय मुंबई शहर उपनगर गृहनिर्माण भवन कालानगर तळमजला या ठिकाणी अर्जदारांनी त्यांचा अर्ज व मूळ कागदपत्रासह स्वतः साक्षांकित करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. Business Loan Quotes
या ग्रामरोजगार सेवक नियुक्त्या अवैध
Business Loan Quotes अधिक माहिती
- या संदर्भात अधिक माहिती अधिक माहिती हवी असेल तर 022-26 59 11 24 या नंबर वर संपर्क साधू शकता किंवा rmslasdcbandra@gmail.com या ईमेलवर देखील अर्जदार संपर्क साधू शकतात.
- जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज सादर करू शकता कारण अर्ज करण्याची तारीख ती 10 ऑक्टोबर 2023 आहे.
- या तारखेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. Business Loan Quotes