Voter Id Card Kaise Banaye अनेक व्यक्तीचे मतदान कार्ड खराब झालेले असते त्यावर फोटो दिसत नाही किंवा नाव पत्ता पूर्णपणे पुसले जातात मग यावेळी काय करावं सुचत नाही तर डिजिटल वोटर कार्ड अवघ्या दोन मिनिटाच्या आत घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून न्यू पीव्हीसी वोटर कार्ड फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता फक्त दोन मिनिटात कशा पद्धतीने नवीन पोर्टलच्या माध्यमातून घरी बसल्या न्यू पीव्हीसी वोटर कार्ड डाऊनलोड करू शकता या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.