WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter Id Card Kaise Banaye सर्वप्रथम मोबाईल मध्ये एक ब्राऊजर ओपन करा त्या ब्राउझर म्हणजे गुगलमध्ये सर्च करा वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या नावाने सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट असेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर वोटर सर्विस पोर्टल जो ऑफिसिअल पोर्टल आहे तो ओपन होईल. या पोर्टलच्या माध्यमातून नवीन मतदान कार्ड बनवता येईल.

त्यानंतर जर लग्न झालेले असेल पत्नीचे नाव यामध्ये ऍड करायचे असेल तर याच पोर्टलच्या माध्यमातून करता येईल त्यानंतर नावामध्ये दुरुस्ती करायची असेल पत्ता चेंज करायचा असेल सर्व याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे पूर्वीचे पोर्टल आता चेंजेस करण्यात आले आहे आणि त्यानंतर मतदान कार्ड ला जर आधार कार्ड जोडायचे असेल तरीसुद्धा याच पोर्टलच्या माध्यमातून जोडता येणार आहे. भाषा समजत नसेल तर भाषा सुद्धा चेंज करता येणार आहे जी भाषा पाहिजे ती भाषा चेंज करता येतं.

Voter Id Card Kaise Banaye 

विद्युत पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून 75 टक्के अनुदान

अश्या प्रकारे करा Votar कार्ड लॉगिंग

Voter Id Card Kaise Banaye 

आयकर विभाग भरती 2023

Voter Id Card Kaise Banaye असा करा पीव्हीसी वोटर कार्ड डाउनलोड

Voter Id Card Kaise Banaye 

Voter id डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!