Disabled Orphanage Near Me जिल्ह्यातील दिव्यांगांचा घरोघरी जाऊन सर्व्हे करून त्यांची गावातच तपासणी करून पात्र दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यात जिल्ह्यातील पाच लाख ६८ हजार दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात ८२ हजार ७९३ दिव्यांग असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. पुढील तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग व्यक्तीकडे प्रमाणपत्रे नसल्याने शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागते.
Disabled Orphanage Near Me तीन हजार ६२५ सर्वेक्षकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. ७९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४१९ उपकेंद्रे व एक हजार ७०४ सर्व्हे केला. तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अशी आहे सद्यःस्थिती / असा होणार सर्व्हेचा फायदा