Disabled
Disabled Orphanage Near Me यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करून गावातच त्यांना नियमानुसार प्रमाणपत्रे देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी स्वेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी घेतला होता. यासाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. श्री. जयवंशी यांच्या बदलीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी होईल. यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने एजन्सी नेमून सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.
अवेळी पाऊस, गारपीटग्रस्ट शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी शासन जि.आर.
असा होणार सर्व्हेचा फायदा
- Disabled Orphanage Near Me 3 हजार ६२५ सर्वेक्षकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. ७९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४१९ उपकेंद्रे व एक हजार ७०४ गावामध्ये सर्व्हे केला.
- यामध्ये ८२ हजार ७९३ व्यक्तो दिव्यांग आढळून आल्या आहे.
- दिव्यांगांचा सव्हें झाल्याने आता त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे.
- साक्षर पात्र दिव्यांगांना नोकरीची संधी, दारिद्रय रेषेखाल लोकांना रेशन कार्ड, शेतजमीन असमान्यांना योजना व कर्ज, कर सवलत आणि लाभ मिळविण्यासाठी योजनांचे असे फायदे मिळणार आहे.
पतीच्या दुसऱ्या बायकोच्या मुलाचा संपत्तिमधील हिस्सा
Disabled Orphanage Near Me अशी आहे सद्यःस्थिती
- अपंग प्रमाणपत्रासाठी (यूआयडी) ७३ हजार ६८६ दिव्यांगांनी अर्ज केला आहे.
- सध्या पाच हजार ४३० दिव्यांगांकडे अपंग प्रमाणपत्रे आहेत.
- तीन हजार ८७७ जणांनी अर्ज करूनही प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सव्र्हेतून पुढे आले आहे.
- प्रत्येक गावात दिव्यांगांचा सर्व्हे झाला आहे.
- त्यांची तपासणी करून जागीच प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
- या उपक्रमामुळे पात्र असणान्या दिव्यांगांना जलद प्रमाणपत्र मिळून गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.
14 जिल्ह्यांना 100% कांदा अनुदान – नवीन जि.आर.आला, अश्याप्रकारे होणार अनुदान वितरित