WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Pension Scheme नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहे ज्याप्रमाणे केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना आहे. त्याप्रमाणे आता नमो शेतकरी महा सन्मान निधी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्याने दिले जाणार आहे. परंतु या योजनेचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही काही शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही म्हणजे काही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. कारण की ते शेतकरी या योजनेच्या नियम मध्ये आणि अटी मध्ये बसत नाही. तर कोण कोणते शेतकरी या योजनेच्या 1th हप्त्यापासून वंचित राहणार आहे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Indian Statistics Agriculture And Mapping 

Farmer Pension Scheme 

हे शेतकरी पात्र नाहीत / कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!