Namo Shetkari Yojana
Indian Statistics Agriculture And Mapping नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहणारे बरेचसे शेतकरी आहे जे या योजनेसाठी पात्र नाही तर ते कोणते असे शेतकरी जे या योजनेसाठी पात्र नाही जाणून घ्या खालील नुसार.
जमीन एनए N/A (बिनशेती) कशी करायची? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
हे शेतकरी पात्र नाहीत ?
- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी हे पात्र नाही तर जास्त भूधारक शेतकरी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी काढण्यात आली आहे.
- म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमिनी आहे या योजनेच्या नियमाबाहेर ज्यांकडे जमिनी आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही.
- अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही. त्यानंतर प्रत्येक संस्थात्मक जमीन धारक ज्या शेतकऱ्यांच्या नावावर संस्थात्मक जमिनी आहे.
- असे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार नाही.
- त्यानंतर उच्च आर्थिक स्थितीचे लाभार्थी श्रेणीतील खालील श्रेणीतील लाभार्थी नमो शेतकरी मासमा निधी घेऊन यासाठी लाभ मिळवण्यास पात्र नसतील.
- त्यानंतर सवैधानिक पदाचे वर्तमान आणि पूर्वीचे धारक.
- ज्यांकडे सध्या सवैधानिक पद आहे किंवा पूर्वी त्यांनी हे पद धारण केले होते.
- असे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहे.
- त्यानंतर विद्यमान आणि माजी मंत्री, जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष, महानगरपालिकेचे महापौर, राज्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राज्य विधान परिषद सदस्य, असे लोक सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहे.
- त्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकारची मंत्रालय किंवा कार्यालय किंवा विभाग आणि त्यांच्या फिल्ड युनिट युवक केंद्र/राज्य PSE आणि संलग्न कार्यालय किंवा सहकारी आणि स्थानिक अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. Indian Statistics Agriculture And Mapping
Indian Statistics Agriculture And Mapping नियम व अटी
- त्यानंतर संस्थांचे कर्मचारी यांच्या अंतर्गत सलग्न कार्यालय किंवा स्वायत्व संस्थांचे प्रत्येक शिवारात कर्मचारी.
- आणि अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी हे सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहे.
- त्यानंतर 10,000 किंवा त्याहून अधिक मासिक पेन्शन प्रत्येक सेवानिवृत्त किंवा निवृत्त निवृत्तीवेतनधारक मल्टी टास्कींग स्टाफ वर्ग कर्मचारी वर्ग / iv / गट डी कर्मचारी वगळून अश्या लोकांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही.
- त्यानंतर प्रत्येक तो व्यक्ती ज्याने मागील वर्षात आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरलेला आहे असे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहे.
- त्यानंतर चार्टर्ड, अकाउंटंट, वकील, अभियंता, डॉक्टर, आणि वास्तु विशारद यांसारखे व्यावसायिक जे नोंदणीकृत आहे.
- म्हणजे ज्यांनी नोंदणीकृत संस्थांकडून नोंदणी करून घेतली आहे असे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहे.
- त्यानंतर जे शेतकरी महाराष्ट्र बाहेर येईल रहिवासी आहे असे शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही.
कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार ?
- शेतकरी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावा,
- शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा फायदा मिळत असायला हवा,
- पी एम किसान योजनेसाठी पात्र शेतकरीच नमो शेतकरी साठी पात्र असतील,
- शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक असावे,
- शेतकऱ्यांची पीएम किसान E KYC केलेली असावी,
- हे सर्व शेतकरी या योजनेच्या हप्त्यापसून वंचित राहणार नाही. Indian Statistics Agriculture And Mapping