7th Pay Arrears सातव्या वेतन आयोग थकीत हप्ता संदर्भात आणि महत्त्वाची बातमी सातव्या वेतन आयोग थकीत हप्त्यासाठी सरकारने केली 35000 कोटी रुपये मंजूर परिपत्रक निर्गमित राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक महत्त्वाची अपडेट आली आहे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामधील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता जमा झाला असून काही ठिकाणी दुसरा हप्ता मिळालेला आहे तर कधी मिळणार सातव्या वेतन आयोगाचा हप्ता जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.