Table of Contents
Pokhara Yojana Maharashtra 2023 काही शेतकऱ्यांनी तुषार व ठिबक खरेदी करूनही त्यांना पुन्हा कार्यान्वित झाल्याने शेतकऱ्यांना याचा निश्चित लाभ होईल.
कृषी यांत्रिकीकरण योजना 30 कोटी निधी वितरित; योजनेचा उद्देश व धोरण
पोखरा योजनेला देण्यात आलेली वाढ
- Pokhara Yojana Maharashtra 2023 शासनाने पोखरा योजनेला एक वर्षाची वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
- या शासन निर्णयाचे शेतकरी स्वागत करीत आहेत.
- कृषी योजनांचा लाभ ग्रामस्तरावर मिळावा म्हणून शासनाने नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजना सुरू केली आहे.
- मात्र मागील काही महिन्यांपासून शासनाने ही योजना थांबविण्याचा निर्णय घेतला होता.
- त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित होते.
- शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून योजनेला एक वर्षाची वाढ मिळाली.
एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार!!
Pokhara Yojana Maharashtra 2023 पोखरा योजनेचा कालावधी वाढल्यामुळे ?
- Pokhara Yojana Maharashtra 2023 उर्वरित शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. पुढील काळात या योजनेंतर्गत अधिकाधिक लघु उद्योगास मंजुरी देऊन छोट्या शेतकऱ्यांना जोडधंद्यांसाठी प्रोत्साहित करावे.
- पोखरा योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ठिबक व तुषार सिंचनाद्वारे योजनेचा कालावधी वाढविल्यामुळे पूर्वसंमती मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांना यातील योजनांचा लाभ घेता येईल.
Fair Price Shop Application 2023 :नवीन रेशन दुकान साठी अर्ज सुरू
Kissan Credit Card दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना