MSEB Electrical Accident महावितरणकडून केली जात आहे जनजागृती सतर्कता हीच सुरक्षा पावसाळ्यात तुटलेल्या वीज यंत्रणेमधील शॉर्ट सर्किटसह विविध आहे. कारणांमुळे अपघात घडण्याची शक्यता असते. अशात नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीज यंत्रणा व उपकरणांपासून सावध राहणे आवश्यक आहे. करा पावसाळ्याच्या टाळण्यासाठी सूचनांचे व नियमांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.