Post Office Scheme पोस्ट खात्याने देशातील सर्व सामान्य आणि गरीब जनतेसाठी सुरू केलेल्या लाभदायी विमा योजनेविषयी सविस्तर सविस्तरपणे माहिती जाणून घ्या . या योजनेत फक्त 399 रुपये दरवर्षी भरायचे आहे आणि याबद्दल दहा लाख रुपये विमा प्राप्त होणार आहे.अपघातामध्ये मृत्यू झाला तर 10 लाख रुपये वीमा मिळतो. आणि अपघातामध्ये जर कायमचे अपंगत्व आले तरी सुद्धा यामध्ये दहा लाख रुपये वीमा मिळतात. या व्यतिरिक्त मुलांचा शिक्षणाचा खर्च दवाखाना तसेच ओपीडी इत्यादींचा खर्च असे अनेक फायदे या योजनेत सहभागी होऊन प्राप्त करता येणार आहे.
Post Office Scheme ह्या वीमा योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा यासाठी पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांकडून ह्या वीमा योजनेत सहभागी होण्याचे नागरिकांना आव्हान केले जात आहे..
डाग विभागाने सुरू केलेल्या नवीन योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे?