Soybean Market
Soybean Market 2023 देशातील बाजारात सोयाबीनचे भाव घसरले तर बाजारातील आवक वाढते त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही दर कमी झाले याचा दबाव देशातील बाजारावर जाणवत आहे आणि केंद्र सरकारने यांना देशातील सोयाबीन उत्पादन कमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला मग याचा बाजारावर आणखी काही परिणाम होऊ शकतो का सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय पुढील काळात बाजाराची दिशा काय राहू शकते याची माहिती जाणून घ्या.
बियाणे अनुदान अर्जासाठी शेवटची तारीख
देशातील बाजारात सोयाबीनचे भाव दबावात
- Soybean Market 2023 खरिपासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री वाढवतात परिणामी बाजारात आवेकाचा दबाव येवून दर कमी होत आहे.
- देशातील बाजारात रोज एक लाख वीस ते एक लाख तीस हजार क्विंटल च्या दरम्यान सोयाबीन आवक होते आणि सुरू असलेली अवाक मे महिन्यातील आवकेच्या तुलनेत खूपच जास्त आहे यामुळे दरही नरमले.
- सोयबीनला प्रती क्विंटल चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांचा दर मिळत आहे सोयाबीन बाजार दबावत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने यंदा देशात विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज दिला आहे.
- तसच केंद्र सरकारच्या पीक उत्पादनाच्या अंदाजानं बाजार बहुतेक वेळा चालत नाही असं मत अनेक बाजार विश्लेषक व्यापारी उद्योगांनी दार व्यक्त केला आहे.
- देशातील पीक उत्पादनाची अचूक आकडेवारी काढण्यासाठी सरकारने सक्षम यंत्रणात उभी केली नाही.
- सतत टिकवते अमेरिकेच्या कृषी विभाग केवळ अमेरिकेतीलच नाही तर जगभरातील महत्त्वाच्या देशांमधील उत्पादनाच्या अंदाज देतो प्रत्येक महिन्याला अहवाल प्रसिद्ध केला जातो.
- परंतु भारत सरकारच्या अंदाजावर देशातील उद्योग वही विश्वास ठेवताना दिसत नाही असे अंदाजात काही दिसत आहे.
- भारत सरकारने 2022 23 च्या तिसऱ्या सुधारित अन्नसात देशातील सोयाबीन उत्पादन 150 लाख टणावर पोहोचल्या असे म्हटले आहे वास्तविक यंदा अनेक भागात सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसला होता.
Soybean Market 2023 आंतरराष्ट्रीय बाजारातही दर कमी झाले
- काही भागात सोयाबीनचा पीक चांगलं होतं पण काही भागात पिकाच नुकसान झालं तसेच गुणवत्ताही खालावली याचा फटका उत्पादकतेला बसला.
- आता सरकारने सुरुवातीपासूनच विक्रमी उत्पादनाचा अंदाज दिला सरकारच्या मते गेल्या हंगामा देशात जवळपास 130 लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होत.
- ते यांना 150 लाख टनवर पोहोचेल म्हणजेच यंदा उत्पादनात 20 लाख टनांची वाढ झाली सरकारच्या या उत्पादनाशी शेतकरी सहमत दिसत नाही.
- तर दुसरीकडे उद्योगांची संघटना असलेल्या सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियन देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज १२४ लाख टन दिला आहे.
- सोपणे या महिन्यात उत्पादनाचा अंदाज वाढवला पण सरकारच्या अंदाजाचे तुलनेत मोठी तफावत दिसते सरकार आणि सोपाच्या अंदाजात तब्बल 26 लाखांची तफावत दिसत आहे.
- Soybean Market 2023 शेतकरी नाईलाजाने सोयाबीन विकताना दिसतात व्यापारी आणि उद्योगाकडून त्याचा फायदा घेतला जात आहे.
- पण सरकारनेही विक्रमी उत्पादनाचा अंदाज दिल्यान भाव पाडण्यासाठी आयुक्त पोलीत मिळाले पेरणीसाठी आणखी काही दिवस सोयाबीन बाजार येऊ शकतो पण त्यानंतर बाजारातील आवक पुन्हा मर्यादित होऊ शकते.
- हवामान विभागांना यंदा महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला पण अनेक ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ही व्यक्त केली आहे.
- आणि जून महिन्यात देशभरात पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे सोयाबीन पिकाची पेरणी वेळेत होते का आणि पेरणीची गती कशी राहते यावरही बाजार अवलंबून राहील.
- जस जसे स्पष्ट होत जाईल तस बाजारात चड-उतार दिसू शकतात असा अंदाज जांकऱ्यानी व्यक्त केला आहे.
Land Record 3 2023 : एकत्रीकरण योजना आणि अपिलाचे कामकाज भूमी अभिलेखाकडे कसे चालते