Table of Contents
Rbi 2000 Rupee Note Update 2000 च्या नोटा आता आरबीआय ने मागे घेण्याची घोषणा केलेली आहे ते कशासाठी हा एक प्रमुख प्रश्न पडू शकतो नरेंद्र मोदी 2016 मध्ये बोलले होते ते 500 रुपये आणि 1000 रुपया ची नोट करन्सी लीगल टेंडर नाही राहणार हा वाईट होता 8 नोव्हेंबर २०१६ चा रात्री आठ वाजून काही मिनिटात झाले होते.
जेव्हा नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की 500 आणि 1000 च्यां नोटा जे आहे त्या या पुढे चलनात राहणार नाही आणि त्याच वेळी 2000 च्या नोटा सुद्धा या आता बँका उपलब्ध होतील असं सांगण्यात आलं होतं. 2016 मध्येच या दोन हजार रुपयांच्या नोटांची घोषणा झाली त्या चलनात आल्या त्यानंतर 2018 19 मध्ये त्यांची छपाई ही बंद केली गेली.
नोटबंदीचे प्रमुख उद्देश
- Rbi 2000 Rupee Note Update चलनात असलेल्या नोटांचा जो काळाबाजार होता त्याला अळा घळणे.
- 2018 19 मध्ये म्हणजे दोन ते तीन वर्षांमध्ये यांची छपाई रिझर्व बँकेने बंद केली आणि आता क्लीन नोट पॉलिसी याच्या अंतर्गत या नोटा आरबीआय ने मागे घेण्याची घोषणा केली आहे.
- क्लीन नोट पॉलिसी म्हणजे काय तर बाजारात पुरेशा नोटा उपलब्ध आहेत ना याचे ते खातर जमा करून घेत आहे.
- 500, 1000, 200 च्या नोटा भरपूर प्रमाणात आहेत असं म्हणत त्यांनी आता हे चलन मागे घ्यायचे ठरवले कारण चलनात नोट असली तरी तिचा वापर फारसा होताना दिसत नाहीये तो दोन हजार च्या नोटांचा अस आर बी आय च म्हणन आहे.
सध्याच्या नोटा का रद्द झालेल्या आहे
वैद्य चलन म्हणजे काय ?
- तर याचा अगदी साधं सरळ उत्तर आहे ते म्हणजे नाही जर दोन हजार रुपयाची नोट असेल तर ती अजूनही वैद्य चलन आहे.
- तर त्याचा वापर व्यवहारात करू शकता आणि या नोटा रद्द झालेल्या नाहीयेत आत्ताच्या घडीला त्याची देवाण-घेवाण ही करू शकता.
- म्हणजे गेलात हॉटेलमध्ये गेला किंवा कुठे गेलात तर तिथे या गोष्टी बिल भरण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी म्हणून देऊ शकता दुकानदाराने किंवा व्यावसायिकाने दोन हजार परत दिली तर ती सुद्धा घेऊ शकता पण मग आरबीआय ने
30 सप्टेंबर ची मुदत कशासाठी दिली आहे
- तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बँकेत जमा करा असा आरबीआयने म्हटले किंवा बदलून घ्या असं आरबीआय ने सांगितलेलं आहे.
- आता दोन गोष्टी बघा हे चलन वहीद आहे त्या नोटा रद्द झालेल्या नाहीत असा आरबीआय ने म्हटलेला आहे पण तरीसुद्धा 30 सप्टेंबर ची मुदत ही दिलेली आहे.
- तर ती कशासाठी आहे तर या दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन त्या बदल्यात इतर नोटा घेऊ शकता किंवा हे पैसे सरळ खात्यात जमा करू शकता.
नोट बंदी कधीपासून सुरू होणार आहे
- Rbi 2000 Rupee Note Update 23 मे 2023 पासना बँकांमध्ये याची सुरुवात होणार आहे नोटा बदलून घेऊ शकता किंवा जमा करायला जाऊ शकता बँकांना घोषणेपासना थोडा अवधी मिळावा म्हणून 23 मे पासून ही घोषणा केली जाणार आहे.
- आजची तारीख आहे 19 मे म्हणजे चार दिवसांचा अवधी बँकांसाठी दिलेला आहे 23 मे पासून बँका त्या नोटा बदलून देऊ शकतील किंवा जमा करून घेतील.
Rbi 2000 Rupee Note Update या नोटवर मर्यादा आहे का ?
- म्हणजे एका वेळेला किती पैसे काढता येणार याच्यावर मर्यादा होती तसा आता 2000 च्या नोटा बँकेत जमा करण्यावर बदलून घेण्यावर कुठली मर्यादा आहे का.
- तर होय हे बँकेने सांगितलेला आहे एका वेळेला वीस हजार रुपयांच्या 2000 च्या 10 नोटा एकावेळेला जमा करू शकता.
- खात्यात हे पैसे भरायचे असतील तर ते खात्यात जाऊन भरू शकता अर्थातच त्याच्यासाठी के वाय सी चे जे नोंद असतात बँक खात्याशी आधार पण हे लिंक केलेल असतं तर ते सगळ्यांची पूर्तता झालेली असन हे आवश्यक आहे.
- अत्यंत महत्त्वाची गोष्ट ज्या बँकेत खात आहे तिथे जाता येणे शक्य नाही तर आसपास असलेली जी कुठली बँक जिथे सोयीचा आहे जाणं तिथे या नोटा बदलून मिळतील का तर मिळतील तिथे सुद्धा ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
- कुठल्याही बँकेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकतात जमा करण्यासाठी ऑब्व्हियसली बँकेत जाणं हे अधिक सोयीचं असू शकेल.
क्लीन नोट पॉलिसी म्हणजे काय तर
नोट बंदी च्या वेळेस कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही
- Rbi 2000 Rupee Note Update तर एकदम स्नॅप डिसिजन झाला मध्यरात्रीपासून आठ वाजता भाषण दिलं आणि बारा वाजता बंद होणार असं सांगितलं लोकांची प्रचंड धावपळ झाली अनेकांचे खूप हाल झाले.
- विशेषतः जेष्ठ नागरिकांचे आजारी असलेल्यांचे अनेक खूप त्यांना अडचणींचा सामना करायला लागला मग ही मुदत यावे 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत आहे.
- 4 महिन्याची मुदत दिली आहे ही मुदत उलटून गेली तर काय करायचं तर आरबीआय ने असं म्हटलेलं आहे की चार महिन्यांचा अवधी या वेळेला दिलेला आहे त्यामुळे नागरिकांना असा आवाहन आहे
- त्यांनी या चार महिन्यांच्या अवधीत नोटा जमा कराव्यात किंवा बदलून घ्याव्यात हा काळ उलटून जातोय याची वाट बघत त्यांनी बसू नये.
- जर बँकांनी या नोटा बदलून द्यायला जमा करून घ्यायला नकार दिला तर अर्थातच आरबीआय कायम हे सांगत आलेले आहे की जर बँका त्यांचे काम करत नसतील तर आरबीआय कडे संपर्क करा.
- आणि ते यासंबंधी मदत करू शकतील त्यामुळे आरबीआय ने आज जे प्रेस नोट काढली आहे त्याच्यात त्यांनी cms.rbi.org.in म्हणजे काय तर कंप्लेंट रजिस्ट्रेशन त्यांचे csm.rbi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता
- जर बँका सहकार्य करत नसतील तर पण सगळ्या बँकांना ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी म्हणून आरबीआय ने सूचना दिलेल्या आहे.
Maharashtra Land Right Proofs : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का?
NSFDC karj yojana :एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजना, लाभार्थी यादी प्रसिद्ध
One Response