new pension scheme in j&k
new pension scheme in j&k जे लोक सरकारी नोकरी करतात त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात काही रक्कम मिळत असते. परंतु जे लोक सरकारी नोकरी करत नाही, त्यांना मात्र ही पेन्शन मिळत नाही. अशा प्रकारे सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकतात. आता आपण सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. त्यातून तुम्हाला हजारो रुपयांची पेन्शन मिळू शकते.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
राष्ट्रीय पेन्शन योजना
- सरकारच्या या योजनेअंतर्गत 18 ते 60 वयोगटातील व्यक्तीला कोणत्याही बँकेत खाते चालू करता येईल.
- 60 वर्षापर्यंत दर महिन्याला ठराविक रक्कम या योजनेमध्ये जमा होते. new pension scheme in j&k
- बँक या योजनेवर व्याज देखील देत आहे हे व्याज विविध बँकांनुसार 9 ते 12 टक्के दरम्यान असते.
- जी रक्कम तुम्ही जमा केली आहे. ती तुम्ही जास्तीत जास्त 60% एकरकमे काढू शकता.
- आणि उरलेली 40 टक्क्यांपर्यंत वार्षिक घावी लागेल. त्यानंतर गुंतवणूकदाराला पेन्शन सुरू होते.
- गुंतवणूकदाराची इच्छा असेल तर तो गुंतवलेल्या रकमेतून एक पैसाही काढू शकत नाही आणि संपूर्ण घेऊ शकतो.
- तुम्हाला जर जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
- यातून तुम्हाला चांगला निधी गोळा करता येतो. या योजनेमध्ये कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने खाते उघडता येईल.
- ती व्यक्ती 60 वर्षाची झाल्यानंतरच हे योजना मॅच्युअर होईल.
👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈
दरमहा मिळेल 40 हजार रुपये पेन्शन new pension scheme in j&k
- या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 5 हजार रुपये गुंतवावे लागतील.
- वयाची साठ वर्षांपूर्वी झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
- यावरील सरासरी व्याज 10 टक्के एवढा असतो. म्हणजे तुम्ही तीस वर्षात 18 लाख रुपये गुंतवले जातील.
- यावर व्याज म्हणून तुम्हाला सुमारे 96 लाख रुपये मिळतील अशा प्रकारे 30 वर्षात सुमारे 1.14 कोटी रुपयांचा तुमच्याकडे निधी जमा होईल.