WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

how to get udyog aadhar आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आवश्यक आहे. कारण आधार कार्ड हे आपण भारताचे नागरिक आहोत यासाठीचे आपले ओळखपत्र आहे. या अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजात भारतीय नागरिकाचे नाव, पत्ता, वय, लिंग, व्यवसाय, संपर्क क्रमांक आणि फोटो अशी सर्व आवश्यक माहिती असते.

आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. आधार कार्ड काढल्यानंतर काही वर्षांनी ते अपडेट करावे लागते. दरम्यान, जर तुम्हीही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याचा विचार करत असाल तर घाई करा. कारण तुमच्याकडे केवळ ८ दिवस बाकी आहेत.

how to get udyog aadhar

👉 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी क्लिक करा 👈

फक्त ८ दिवस बाकी

how to get udyog aadhar

बिना कुछ करें आप भी कमा सकते है लाखों रुपए! जानें कैसे

आधार अपडेटसाठी ‘ही’ माहिती आवश्यक how to get udyog aadhar

how to get udyog aadhar

👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट कसे करता येईल?

UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. how to get udyog aadhar

यावर आधार अपडेटचा पर्याय निवडा.

जो डेटा अपडेट करायचा आहे त्याचा पर्याय निवडा. उदा. पत्ता अपडेट करण्यासाठी अपडेट ॲड्रेस हा पर्याय निवडावा लागेल.

आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.

मोबाईल नंबरवर OTP येईल तो भरून घ्या.

पुढे Documents Update चा पर्याय निवडा.

सन्मानधन योजना, या महिलांना 10000 आर्थिक साहाय्य

तुमच्यासमोर आधार कार्डशी संबंधित तपशील येईल.

यात सर्व तपशील सत्यापित करा.

मग पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा.

पुढे तुम्हाला १४ अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल.

याद्वारे तुम्हाला आधार अपडेटच्या प्रक्रियेचा मागोवा घेता येईल.

how to get udyog aadhar

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!