child investment plans अनेक लोक हे पैसे गुंतवणूक करून ठेवत असतात. काही लोक FD मध्ये गुंतवणूक करतात. कारण FD मध्ये त्यांचे पैसे पसुरक्षित राहतात. आणि त्यांना परतावा देखील खूप चांगला मिळतो.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
जर तुम्ही देखील आता FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एसबीआय बँकेची एक FD योजना आहे. जी तुमच्यासाठी खूप चांगली ठरेल. एसबीआय बँकेच्या या योजनेचे नाव अमृत कलश योजना असे आहे. ही बँक या 400 दिवसांच्या FD वर चांगला परतावा देते. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून 400 दिवसात चांगला परतावा मिळू शकता.
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास व्हाल लखपती,
अमृत कलश योजना
- एसबीआयच्या अमृत कलश योजनेचा लाभ आत्तापर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे. ही FD योजना 400 दिवसांची असते. child investment plans
- ज्यामध्ये 7.6% दराने व्याज मिळते जर तुम्हाला देखील एसबीआयमध्ये गुंतवणूक करायची असेल,
- तर तुम्ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ही FD करू शकता. कारण नंतर बँक ही योजना बंद करणार आहे.
- एसबीआयच्या अमृत कलश स्पेशल योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीवर त्यांना 7.10% दराने व्याज मिळते.
- त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 7.60% दराने व्याज देते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
- तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
400 दिवसात बनाल श्रीमंत child investment plans
- एसबीआयची अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि यातून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो.
- या अमृत कलश FD गुंतवणूकदारांना मासिक, त्रीमासिक आणि सहामासिक दिले जाते.
- या SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर टीडीएस कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकांना दिले जातात काढले.
- 400 दिवसांच्या आज जर तुम्ही पैसे काढले तर त्यामध्ये तुम्हाला दंड लागू शकतो.
- दंड हा लागू दरापेक्षा 0.50% ते 1 टक्का कमी व्याजदर असते.
210 रुपए में मिलेगी 5 हजार रुपए पेंशन जानें इससे जुड़ी खास बातें