goa land records जमिनीच्या संदर्भात अनेक प्रकारचे वाद उद्भवताना आपल्याला दिसतात. हे वाद जमिनीची हद्द तसेच जमिनीची वाटणी आणि प्रामुख्याने जमिनीवर असलेले वारस किंवा वारसाची नोंद या प्रकारचे वाद हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. यामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या उद्भवते की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर वारस नोंदीसाठी अर्ज करणे गरजेचे असते व तो तीन महिन्यातच करावा लागतो.
goa land records
यामध्ये देखील अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या अनुषंगानेच आपण या लेखामध्ये माहिती घेऊ की जर एखाद्या जमीन मालकाचा किंवा ज्याच्या नावावर शेत जमीन आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना जमिनीचा हक्क कोणत्या पद्धतीने दिला जातो किंवा त्याचे प्रक्रिया कशी असते?
जमीन मालकाचा मृत्यू झाल्यास अशा पद्धतीने मिळतो वारसांना जमिनीचा हक्क
- यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी असते की समजा ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे आणि त्याचा जर मृत्यू झाला तर तीन महिन्याच्या आत वारस नोंदी करिता अर्ज करणे गरजेचे असते. goa land records
- यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून घरबसल्या आता या पद्धतीचा अर्ज करता येतो.
- ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे त्या व्यक्तीचा केलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जर बिनचूक असतील तर अठराव्या दिवशी त्याचे सातबारा उताऱ्यावर नोंद होते.
- परंतु बऱ्याचदा कौटुंबिक वाद असतात व यामुळे मृताचा वारस नेमका कोण याविषयी अडचणी निर्माण होऊ शकतात.
- त्याला कायदेशीर वारस प्रमाणपत्र गरजेचे असते व यामध्ये कायदेशीर वारसांचे नावे तसेच मृत झालेल्या व्यक्तीशी त्याचा काय संबंध आहे.
- आणि वारसातील त्यांचे संबंधित समभाग यासारख्या महत्त्वाच्या तपशिलांचा समावेश असतो.
- या प्रकारचा दस्तऐवज सक्षम प्राधिकार्याच्या माध्यमातून जाहीर केला जातो व प्रमाणित केलेला असतो.
- त्यावर अधिकृत शिक्का असतो व शेत जमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना जमिनीचा हक्क मिळू शकतात. goa land records
- याकरिता शेतजमिनीवर वारसांची नोंद करणे अत्यंत गरजेचे असते.
- ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे व त्या व्यक्तीचे जर निधन झाले तर अशावेळी भावंडांमध्ये वाद उद्भवतात.
- कारण बहिणीचे लग्न झालेले आहे किंवा त्या स्थिरस्थावर आहेत या कारणांनी भावांकडून त्यांचे नावे सातबारा घेतली जात नाहीत.
- असा प्रकार उघडकीस आला किंवा दिसून आला तर त्यावेळी सातबारा करा काढावा लागतो व त्यावरील डायरी मंजुरीची नक्कल घ्यावी लागते.
👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈
goa land records
डायरी मंजुरीमध्ये जे काही कागदपत्रे सादर केलेले असतात त्यांची तपासणी करून नेमके कोणाकोणाला वारस दाखवले आहे याची या माध्यमातून स्पष्टता येते.
यामध्ये कोणीच वारस दाखवला गेला नसेल तर मात्र संबंधित वारस डायरी मंजूर उतारा घेऊन तो रद्द करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
मंजुरी तहसीलदार यांच्यापुढे सुनावणीच्या माध्यमातून निकाली काढता येऊ शकते, 30 ते 90 दिवसांमध्ये हा निकाल येणे अपेक्षित असते.
यामध्ये वारसांना आपण मृत व्यक्तीचे वारस असून आपली नोंद मुद्दाम केली नसल्याचे सिद्ध करणे गरजेचे असते व हे जर सिद्ध करता आले तर तहसीलदारांच्या आदेशाने नोंद लागू शकते.