WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra election news लोकसभा निवडणूक निकाल 2024 चा घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहे. कोणत्या ठिकाणी कोणते खासदार निवडून आलेले आहे, किती वोटिंग ने आलेले आहे, मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पहावा या संदर्भातील पूर्ण माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.

👉 लाईव्ह लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा 👈

असे पहा लोकसभा निवडणुकीचे निकाल

फक्त ‘या’ नंबरवर द्या मिस्ड कॉल, SBI देणार सगळ्यात स्वस्त लोन

तुमच्या पार्टीला क्लिक करा क्लिक केल्यानंतर ज्या पार्टीचे तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल त्या पार्टीचे कोणकोणते उमेदवार निवडून आलेले आहेत किती वोटिंग ने हे निवडून आलेले आहे. maharashtra election news

कोणते उमेदवार लॉस झालेले आहेत पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दर्शवली जाणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने घरी बसल्या तुम्ही पूर्ण लाईव्ह अपडेट पाहू शकता.

maharashtra election news

आता ट्रेनमध्ये तुम्हाला पूर्ण अपडेट सुद्धा पाहता येणार आहे की कोण कोणते उमेदवार उभा टाकलेले आहेत कोणत्या उमेदवाराला किती सेटिंग पडलेली आहे ते सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे.

आता पार्टी वाईस डिटेल जर तुम्हाला पाहायचं असेल तर पार्टी वाईट डिटेल्स या बटनावरती क्लिक करा, क्लिक केल्यानंतर ज्या पार्टीचा तुम्हाला डिटेल्स पाहिजे त्या पार्टीवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर पूर्ण डिटेल्स माहिती परत एकदा तुम्हाला समजून येणार आहे.

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

जर तुमच्या राज्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर सिलेक्शन फिल्टर मध्ये क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम दोन राज्याचा रिझल्ट लागल्यामुळे दोन राज्याचा ऑप्शन दर्शवला जाणार आहे.

उद्या ठीक आठ वाजता म्हणजे चार जून पासून तुम्हाला या ठिकाणी सर्व राज्यांचे नाव दर्शवले जातील ज्या भागाचा तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल ज्या भागाचा निकाल तुम्हाला पाहिजे असेल त्या भागाला सिलेक्ट करा राज्य निवडल्यानंतर आणि सबमिट बटनावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर पूर्ण पार्टी वाईस तुम्हाला निकाल प्रत्येक उमेदवारानुसार या ठिकाणी दर्शविला जाणार आहे.

फेक लोन ऐप्स की ऐसे करें पहचान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!