WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

auxilo education loan महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी निरंतर प्रयास करत असते, त्यासाठीच सरकार वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असतात, या अर्टीगलमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. बरेच विद्यार्थी दहावी पास झाल्यावर पास झाल्यावर बाहेरगावी शिक्षणासाठी जातात किंवा जिल्हे स्तरावर शिक्षणासाठी जातात आणि तिथे त्यांची खूप खर्च असतात राहण्याचं सोय होत नाही तर गव्हर्मेंट अशा विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर किंवा बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी बाहेरगावी जाता आणि तिथे राहतात त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार ही योजना सुरू केलेली आहेत. तर या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

auxilo education loan

👉 अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

स्वाधार योजना महाराष्ट्र

auxilo education loan

फक्त ‘या’ नंबरवर द्या मिस्ड कॉल, SBI देणार सगळ्यात स्वस्त लोन

योजनेचा उद्देश auxilo education loan

auxilo education loan

👉 जाहिरात PDF डाऊनलोड करा 👈

स्वधार योजनेचे वैशिष्टय

घरी बसून पैसा मिळवा या तीन ठिकाणी काम करून तुमचे स्वप्न पूर्ण करा

स्वधार योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान auxilo education loan

नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

भोजन भत्ता (वार्षिक) :- 32000/- रुपये

निवास भत्ता वार्षिक :- 20000/- रुपये

निर्वाह भत्ता (वार्षिक) :- 8000/- रुपये

असे एकूण 60 हजार रुपये दिले जातात.

महसूल विभागीय सहर व क वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

भोजन भत्ता (वार्षिक) :- 28000/- रुपये

निवास भत्ता वार्षिक :- 15000/- रुपये

निर्वाह भत्ता (वार्षिक) :- 8000/- रुपये

असे एकूण 51 हजार रुपये दिले जातात.

auxilo education loan

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

– 60 टक्के पेक्षा कमी गुणोत्तर असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, अनुसूचित जाती व नोवबोद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% असेल.

– जिल्हा निहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा ही संख्या निश्चित केली असून त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त करू शकत नाहीत. auxilo education loan

– निवड यादी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय मार्फत प्रसिद्ध केली जाईल निवडणूक झालेल्या विद्यार्थ्यांचे वेगळे कळविण्यात येणार नाही.

स्वाधार योजनेचा निकष

सदर योजना ही लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज सादर करावे लागतील.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची छाननी करतील व त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करतील.

auxilo education loan

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लागणारी आवश्यक कागदपत्रे auxilo education loan
 1. आधार कार्ड
 2. रेशन कार्ड
 3. रहिवासी दाखला
 4. मागील वर्षातील गुण
 5. मोबाईल क्रमांक
 6. ई-मेल आयडी
 7. पासपोर्ट साईज फोटो
 8. विद्यार्थ्यांचे उपस्थिती प्रमाणपत्र
 9. बँका खात्याचा तपशील
 10. उत्पन्नाचा दाखला
 11. जातीचा दाखला
 12. जन्माचा दाखला
 13. शपथपत्र

अर्ज पद्धत

अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल, कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यावस्थी रित्या भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयात जमा करावे. auxilo education loan

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!