WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

online jobs for 12th pass unacademy मार्फत जॉब मिळवायचा असेल तर ही इन्फॉर्मेशन तुमच्या साठी आहे. अनअकॅडमी तुम्हाला माहिती असेल एज्युकेशन कॅटेगरी मधली नंबर वन लीडिंग कंपनी आहे. या कंपनीमार्फत पगार 5 लाखापर्यंत तुम्हाला मिळू शकतो.

कोणतेही शिक्षण असू द्या लगेच यासाठी अप्लाय करा 200 पेक्षा जास्त जागा आहे, BDE पोस्ट आहे म्हणजेच बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह यासाठी अप्लाय कसं करायचं काय काय प्रोसेस आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

अनअकॅडमी सेल्स हंट आहे ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त जागा ओपन झालेल्या आहे. जसे की सीटीसी मध्ये पाच लाखापर्यंतच पॅकेज तुम्हाला येथे मिळू शकतो. याठिकाणी पोस्ट हे BDE रोल साठी आहे बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह साठी तुम्ही मल्टिपल सिटीज मध्ये अप्लाय करू शकता.

online jobs for 12th pass

👉 अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Hiring positions across multiple cities

  1. बेंगलोर
  2. नोएडा
  3. कोलकत्ता
  4. हैदराबाद
  5. पुणे
  6. जयपुर
  7. इंदोर
  8. चंदीगड
  9. सुरत
  10. लखनऊ

आणि याच्यापेक्षा जास्त सुद्धा सिटीजमध्ये मल्टिपल सिटी मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला सिम्पल प्रोसेस आहे या तीन स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे. online jobs for 12th pass

online jobs for 12th pass

बारावी उत्तीर्ण असाल तर महावितरणमध्ये नोकरीसाठी पाठवा अर्ज

स्टेप 1 :- sign up to take the AI interview on Next level

– जे नेक्स्ट लेव्हलचे ॲप आहे ते तुम्ही डाऊनलोड करून खाली लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही AI इंटरव्यू देऊ शकता किंवा अदर एक प्रोसेस आहे सेकंड

स्टेप 2 :- Attend an in-person interview in your City

– सिटी मध्ये जाऊन तुम्ही इंटरव्यू देऊ शकता.

स्टेप 3 :- Get an offer to kickstart your career to earn up to INR 5 LPA

online jobs for 12th pass

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

अप्लाय कसं करायचं online jobs for 12th pass

जाहिरात PDF डाऊनलोड करा

BSF में डिप्टी कमांडेंट और असिस्टेंट कमांडेंट के पदों पर भर्ती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!