lek ladki yojana 2024 मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरीव मदत व्हावी, यासाठी शासनाने माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू केली आहे. Form PDF 📑
lek ladki yojana 2024
या योजनेनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात 1 एप्रिल 2023 किंव्हा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपये दिले जाणार आहे. कुटुंबाला एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना एक ऑगस्ट २०१७ मध्ये सुरू केली होती. शासनाने मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रोत्साहन व होणाऱ्या मुलींना शिक्षणास मदत व्हावी, या हेतूने ही नवीन योजना सुरू केली आहे.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
अशी आहे योजना
- पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतात. lek ladki yojana 2024
- याप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना करून राज्यात 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली.
महिलांसाठी पैशांचा पाऊस सरकारची नवी योजना
असा आहे योजनेचा लाभ lek ladki yojana 2024
- पिवळ्या व केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5000 हजार रुपये.
- मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 हजार रुपये.
- मुलगी सहावीत गेल्यावर 7000 हजार रुपये.
- अकरावीत गेल्यावर 8000 हजार रुपये,
- तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जाणार.
- अश्याप्रकारे मुलीस एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जाणार आहेत.
👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈
लागणारी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला
- कुटुंबप्रमुखाचा 1 लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला
- लाभार्थी मुलीच्या पालकांचे आधारकार्ड.
- बँकेच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- पिवळे किंवा केशरी रेशनकार्डची छायांकित प्रत
- मतदान ओळखपत्र lek ladki yojana 2024
- (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थींचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक)
- मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
‘महावितरण‘ची नवी सुविधा! ग्राहकांना मिळणार या ‘तीन’ सवलती
लाभासाठी अटी व शर्ती lek ladki yojana 2024
योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये एक एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास हे लाभ फक्त मुलीला लागू राहील
पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे
‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज?
तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करावा लागेल.
या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहा. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.
अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती द्यायची आहे. lek ladki yojana 2024