side business ideas for ladies जर विवाहित असाल आणि तुमच्या पत्नीचे पॅन कार्ड सुद्धा बनवलेले असेल तर तुम्हाला सरकारच्या एका उत्कृष्ट योजनेमधून मिळू शकतात १५०००/- हजार रुपये, कारण केंद्र सरकारने खास महिलांसाठी ही योजना सुरू केली असून त्याद्वारे महिलांना घरबसल्या पंधरा हजार रुपये मिळू शकतील. योजनेला सुरुवात झाली असून ही योजना फार कमी काळासाठी अमलात आणली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर जाणून घ्या याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती.
side business ideas for ladies
योजना काय आहे, योजनेसाठी अर्ज कसा करायचा, योजनेसाठी पात्रता काय आहे, अर्ज कुठे करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये कसे जमा होणार संपूर्ण माहिती जाणून घ्या.
या बँकेत उघडू शकता खाते
- आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्याच्या स्मरणार्थ तसेच महिलांना आधार देण्यासाठी एक फेब्रुवारी 2023 रोजी 2023-24 या वर्षाचे आर्थिक बजेट सादर करण्यात आले त्या दिवशी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या योजनेची घोषणा केली आहे.
- ज्यामध्ये कोणत्याही भारतीय महिलेला वय कितीही असो म्हणजे अगदी लहान मुली पासून तर ज्येष्ठ नागरिक महिला या सर्वांना बँकेत किंवा पोस्टात खाते उघडून त्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये मिळवता येऊ शकतात.
- कारण ही योजना पोस्ट ऑफिस आणि या काही ठराविक बँकांनुसार राबवली जाते. side business ideas for ladies
- बँक ऑफ बडोदा
- कॅनरा बँक
- बँक ऑफ इंडिया
- पंजाब नॅशनल बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
यापैकी कुठल्याही ठिकाणी तुम्ही खाते उघडू शकतात आणि योजनेला सुरुवात करू शकतात. आणि वार्षिक 15000 रुपयांचा लाभ तुम्हाला तुमच्या खात्यावर मिळूवू शकता.
विश्वकर्मा योजना; एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसं मिळवायचं, जाणून घ्या
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र side business ideas for ladies
- योजनेबाबत महत्त्वाची माहिती म्हणजे ही योजना फार कमी कालावधीसाठी आहे.
- मार्च 2025 पराभवली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आजच बँकेत किंवा पोस्टात जाऊन योजनेचे खाते उघडून घ्या.
- ही एक ऑन टाईम न्यू स्मॉल सेविंग स्कीम एक वेळेची लहान बचत योजना आहे.
- यामध्ये महिलांना, मुलींना किंवा अल्पवयीन मुलींच्या नावाने तिच्या पालकांना सुद्धा खाते उघडता येते, खाते उघडून त्यात रक्कम जमा करता येते.
- इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे यात पैसे अगोदर जमा करून मग त्यावर आपल्याला व्याज मिळेल.
- हो ते तर आहेच पण या स्कीम व्यतिरिक्त इतर कुठल्याही स्कीम मध्ये तुम्हाला इतका जास्त व्याजदर मिळणार नाही आणि तोही चक्रवाढ व्याजदर मिळेल.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
व्याज
- एका वर्षात 15,427 रुपये व्याज मिळते. side business ideas for ladies
- तर दुसऱ्या वर्षात 32044 रुपये पर्यंत व्याज तुम्हाला मिळू शकते.
- कारण गुंतवलेल्या रकमेवर महिलांना 7.5% वार्षिक व्याजदर दिला जातो.
- हा व्याजदर फिक्स आहे हा व्याज जरी फिक्स असला तरी दर तीन महिन्याला म्हणजे कॉटरली बेसिसवर तो कंपाऊंड म्हणजेच चक्रवाढ यानुसार दिला जातो.
- तसेच जी काही व्याजाची रक्कम असेल ती खात्यावर जमा केली जाते आणि ज्यावेळेस खाते बंद केले जाईल त्यावेळेस मूळ रक्कम आणि व्याजाचे रक्कम अशे एकत्रित पेमेंट खातेदारकाला केले जाते.
- पण जर खाते दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून उघडले असेल तर अशा खात्यावर मात्र पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचे व्याजदर लागू होतात म्हणजेच वार्षिक चार टक्के फक्त,
नियम व अटी side business ideas for ladies
खातं कोणाला उघडता येते ?
- भारतीय रहिवासी महिलांना आणि अल्पवयीन किंवा लहान मुलींच्या वतीने तिच्या पालकांना योजनेअंतर्गत उघडता येतो.
डिपॉझिट किंवा ठेव
- यामध्ये शंभर रुपयांच्या पटीत कमीत कमी 1000/- हजार रुपये आणि खातेधारकाला एका खात्यात किंवा एकापेक्षा अधिक खाते असतील तर ते सर्व खाते मिळून जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येते.
- म्हणजे तुम्ही योजनेअंतर्गत एकच खात उघडा किंवा एकापेक्षा जास्त खाते उघडा पण तुमची सर्व रक्कम ही जास्तीत जास्त 2 लाख रुपयांच्या असली पाहिजे त्यापेक्षा जास्त यामध्ये डिपॉझिट करता येत नाही.
- तसेच एक खात बंद झालं आणि तुम्हाला लगेच दुसरे खात उघडायचं असेल तर त्या दोघांच्या मध्ये तीन महिन्यांचा गॅप असणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना CMEGP, 50 लाख कर्ज / 35 % अनुदान
व्याजदर
- जमा केलेले रकमेवर 7.5% वार्षिक व्याजदर दिला जातो आणि या आधी सांगितल्याप्रमाणे दर 3 महिन्याला तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळते आणि ते खात्यावर जमा केले जाते. side business ideas for ladies
पैसे काढणे
- खाता उघडल्याच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर खातेदारकाला पैशांची गरज असेल तर पात्र जमा रकमेतून म्हणजे एलिजिबल बॅलन्स मधून 40% रक्कम तुम्हाला काढता येऊ शकते.
प्री मॅचेअर क्लोजर
- खात तुम्हाला या नियमांमध्ये राहूनच मुदतपूर्व म्हणजे प्री मॅच्युअरली बंद करता येते.
- जर खातेधारकाचा मृत्यू झाला खातेधारकाला गंभीर आजार झाला किंवा मायनर अकाउंट होल्डरच्या पालकांचा अथवा गाडी यांचा मृत्यू झाला.
- अशा वेळेस तुम्हाला खाते प्री मॅचेवर क्लोज करता येते म्हणजे मुदतपूर्व बंद करता येत.
- परंतु अशावेळी खात्यात जी मूळ रक्कम जमा असेल त्यावरच योजनेचा व्याजदर दिला जातो म्हणजे 7.5% व्याजदर तुम्हाला दिला जाऊ शकतो.
- या व्यतिरिक्त जर खाते उघडून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते काहीही कारण न देता बंद करणार असाल तर योजनेच्या व्याजदरापेक्षा 2% व्याज कमी दिला जाईल.
मॅच्युरिटी
- खात उघडल्याच्या तारखेपासून पुढील दोन वर्षांमध्ये खातेधारकाला जमा रक्कम आणि व्याज असे एकत्रित पेमेंट केले जाते. side business ideas for ladies
खातं कसं उघडायचं व कागदपत्र
- खात तुम्हाला बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडावे लागेल. त्यासाठी या सर्व कागदपत्रांची तुम्हाला गरज आहे
अकाउंट ओपनिंगचा फॉर्म जो बँकेनुसार आणि पोस्ट ऑफिस मध्ये वेगवेगळा असू शकतो
सोबत केवायसी डॉक्युमेंट जसे :- आधार कार्ड, पॅन कार्ड, हे देखील जमा करावे लागेल.
नवीन खातेधारक असेल तर त्याला केवायसी फॉर्म सुद्धा भरून द्यावा लागतो.
नंतर असेल पेन्सिल म्हणजे जी काही रक्कम तुम्हाला खात्यामध्ये जमा करायची असेल ती रक्कम आणि त्यासोबत पेन्सिल म्हणजे बँकेमध्ये जी स्लिप असते ती भरून तुम्हाला द्यावी लागेल ती स्लिप नसेल तर चेक सुद्धा तुम्ही देऊ शकता.
या सर्व कागदपत्र सोबत तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुमचे खाते या योजने अंतर्गत उघडता येते. side business ideas for ladies