post job in mumbai
post job in mumbai नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आली आहे. विशेष म्हणजे केंद शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकर अर्ज करावेत. भारतीय डाक विभागामार्फत वेकंन्सी निघालेली आहे,
पगार 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपयेच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल, शैक्षणिक अर्हता तुम्ही 10 वी उत्तीर्ण आवश्यक आहे, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फिस, पेमेंट या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2024 आहे. अधिक माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.
👉 फॉर्म PDF डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 👈
डाक विभाग भरती पदे
- भारतीय डाक विभागामार्फत स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी वेकंन्सीज आहे.
- एकूण 19 वेकेन्सी या पदासाठी निघालेल्या आहे. post job in mumbai
- एकूण ओपन कॅटेगिरीसाठी 17 वेकेन्सी आहे EWS साठी 1 वेकंन्सी आहे, SC कॅटेगिरी साठी 1 वेकंन्सी आहे.
कल्याणकारी मंडळ 1 लाख रु. योजना, असा करा अर्ज?
वेतन श्रेणी post job in mumbai
- पगार तुम्हाला या ठिकाणी लेव्हल दोन नुसार दिला जाईल.
- वय मर्यादा 56 वर्षापेक्षा वय कमी असायला पाहिजे.
- दहावी पास तुम्ही असले पाहिजे व्हॅलीड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
अर्ज पद्धत
अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत, द ऑफिस ऑफ द चीफ पोस्टमास्टर जनरल बिहार सर्कल पटना या ठिकाणी तुम्हाला स्पीड पोस्ट ने तुमचे एप्लीकेशन फॉर्म 28 मे च्या आत पाठवायचे आहे. post job in mumbai
अर्ज पाठविण्याचा ठिकाण :- the office of the chief postmaster general, Bihar circle, Patna-800001 through speed post and registered post on or before 45 days from the date of issue of notification.