agriculture land near pune राजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिक्रमण केलेल्या गारान जमिनी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयानुसार राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण ण आठवले जाणार नाही.
agriculture land near pune
अतिक्रमण केलेल्या जमिनी अतिक्रमण करणाऱ्या लोकांच्या नावे करून दिले जाणार आहे. मालकी हक्काबाबत शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्या बाबतचे वाद, रस्त्याचे, शेतजमीन मोजणी भरून होणारे वाद अशा विविध वादाच्या घटना शेतजमिनीच्या मोजणीवरून घडतात.
👉 या योजनेचा फायदा कोणाला येथे पाहा 👈
शेत जमिनीचा ताबा वहिवाट बाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटविण्यासाठी आणि समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य, सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
agriculture land near pune प्रत्येक गावाला भरपूर गायरान जमिनी होती परंतु त्या गायरान जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले होते त्या अतिक्रमण काढण्यासाठी तहसील कार्यालय मार्फत अतिक्रम केलेला लोकांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या तरी गायरान अतिक्रमण केलेल्या लोकांनी गायरान जमिनीवर ताबा सोडला नव्हता. तर काही लोकांनी अतिक्रमण केलेल्या जमिनीवर घरे बांधले होते.
केवळ दोन हजार रुपये खर्च
- सलोखा योजनेमध्ये शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल करण्यासाठी मुद्रांक शुल्क एक हजार, agriculture land near pune
- व नोंदणी शुल्क एक हजार आकारण्याबाबत सवलत देण्याची योजना राबविण्यात शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश तीन जानेवारीला काढण्यात आले आहे.
सलोखा योजनेमुळे समाज व शेतकऱ्यांचे होणारे फायदे agriculture land near pune
- सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याच्या ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
- शेतकऱ्यांचे आपसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात.
- वाद मिटल्यास शेतजमिनीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल.
- शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणा जमीनधारकांच्या जमीन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याच्या त्याच्या नावे होतील.
- शेत जमिनीचा कागद पत्री ताबा मिळाल्याने शेकऱ्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन, वृक्ष व फळबाग लागवड बाबत शासनाच्या विविध योजनांचा फायदा होऊ शकतो.
- सलोखा योजना राबविली तर अशा परस्पर विरोधी ताब्या बाबत असलेली विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली लागतील.
ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याचे अधिकार कोणाला?
काय आहे सलोखा योजना ?
- सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून दोन वर्षांची राहील.
- सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याचा शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असलेला पाहिजे.
- याशिवाय अन्य नऊ सूचना समाविष्ट आहे. agriculture land near pune
शेतकऱ्यांना व्यवसाय करण्याची संधी; सरकारी योजनेतंर्गत मिळणार 10 लाखापर्यंत अनुदान