education institution loan
education institution loan ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन विभाग विकास मंडळ, उद्देश गरीब ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, लाभार्थी – ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी हे लाभार्थी राहणार आहे, सोबत लाभ शिक्षणासाठी वार्षिक 60 हजार रुपये आर्थिक सहाय्य असे मिळणार आहे. अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन करता येणार आहे.
👉 आत्ताच अर्ज 📑 करून मिळवा लाभ 👈
योजनेसाठी निकष व पात्रता
सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी राज्य शासनाने काही पात्रता निकष जाहीर केलेले आहे त्यानुसार जे विद्यार्थी पात्र आहे ते ज्ञान ज्योती योजनेचा फायदा घेऊ शकता, education institution loan
अर्जदार विद्यार्थी OBC किंवा SC , ST प्रवर्गातील असावा
विद्यार्थ्याकडे OBC मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असावे
विद्यार्थी हा चालू वर्षात शाळेत शिकत असावा
अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलमध्ये किंवा वस्तीगृहात राहत असावा
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना साठी विद्यार्थी अर्ज करीत असेल किंवा त्याचा लाभ भेटणार आहे
योजनेद्वारे मिळणारा आर्थिक फायदा केवळ इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे
विद्यार्थ्यांची योजनेच्या मेरिट लिस्ट द्वारे निवड केली जाणार आहे
ज्या विद्यार्थ्यांना मागील शिक्षण वर्षात जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत, त्यांनाच हा लाभ घेता येणार आहे
👉 फॉर्म 📑 PDF 👀 डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 👈
मिळणारे लाभ आणि फायदे education institution loan
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासन व इतर मागासवर्ग आणि बहुजन विकास महामंडळ मार्फत आर्थिक सहाय्य केले जाते.
- योजनेद्वारे मिळणारा लाभ भरपूर आहे, तब्बल 60 हजार रुपये अशी रक्कम, प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार आहे, तसेच हे पैसे शिष्यवृत्ती च्या स्वरूपात दिली जाणार आहे
- आणि ही शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना मिळणार आहे जसे की दरवर्षी फॉर्म भरता शिष्यवृत्तीसाठी तर या योजनेसाठी पण फॉर्म चालू होणार आहे.
- पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येक 60 हजार रुपये मिळणार
- विद्यार्थ्यांना वस्तूगृहात राहण्यासाठी आर्थिक साहित्य केले जाणार आणि वस्तीगृहात भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, निवास भत्ता, अशा गोष्टीचे राज्य शासन विद्यार्थ्यांचे पैसे भरणार आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याचे अधिकार कोणाला?
मुंबई, पुणे, तसेच इतर शहरांसाठी
- भोजन भत्ता 32 हजार रुपये राहणार आहे education institution loan
- निवास भत्ता 20 हजार रुपये राहणार आहे
- निर्वाह भत्ता 8000 रुपये राहणार आहे
- एकूण लाभ विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये पर्यंत मिळणार आहे.
महानगर पालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी education institution loan
- भोजन वजन भत्ता 28 हजार रुपये
- निवास भत्ता 15 हजार रुपये
- निर्वाह भत्ता 8000 रुपये
- एकूण लाभ 51 हजार रुपयांचा राहणार आहे
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈
जिल्ह्याच्या किंव्हा तालुक्याच्या ठिकाणी
- भोजन भत्ता 25 हजार रुपये
- निवास भत्ता 12 हजार रुपये
- निर्वाह भत्ता 6000 रुपये
- असे एकूण लाभ हा 43 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे education institution loan
आधार कार्ड, SC , ST , OBC मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट
विद्यार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
विद्यार्थी किंवा पालकांचे बँक खाते पासबुक
अर्जदाराच्या विद्यार्थ्यांची इयत्ता 10 वी आणि 12 वी मार्कशीट
महाविद्यालय विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला पुरवा (प्रवेश प्रमाणपत्र किंव्हा पावती)
हे संपूर्ण कागदपत्र ओरिजिनल लागणार आहे आणि ते स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावे आहे.
अचानक पैसों की जरूरत पड़े तो करें पर्सनल लोन के लिए अप्लाई
योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- तर ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले योजनेसाठी अद्यापही कोणत्याही स्वरूपाचा अर्ज सुरू झालेला नाही.
- ज्यावेळेस राज्य शासनाद्वारे अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होईल, तेव्हा या योजनेसाठी फॉर्म सुरू होतील. (जेव्हा अर्ज सूरु होतील तेव्हा अपडेट करण्यात येईल)
- अजून ज्ञानज्योती योजनेसाठी GR निघाला नाही, त्यामुळे अर्ज कसा करायचा? कोठून करायचा याची अधिकृत माहिती मिळाली नाही. education institution loan
- परंतु या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पैकी एका मार्गाने अर्ज करावे लागणार आहे.
- जर ऑनलाईन अर्ज निघाले तर अर्जदार विद्यार्थ्यांना इतर Scholarship Yojana प्रमाणे या योजनेचा अर्ज देखील MahaDBT संकेतस्थळ वरून स्वीकारला जाऊ शकेल.
- जर अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असेल, तर इतर मागास वर्ग बहुजन विकास महामंडळ च्या कार्यालयात जाऊन योजनेचा फॉर्म भरू शकतात.