WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bulk milk cooler गेल्या काही वर्षापासून दुग्ध व्यवसाय शेतीला जोडधंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे, त्यामुळे कमीत कमी खर्चात स्वच्छ आणि चांगल्या प्रतीच्या दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, यामध्ये दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन चा वापर करणे हे काय नवीन राहिलेले नाही,

बऱ्याच शेतकऱ्यांनी जनावरांच्या संख्येनुसार विविध दूध काढणी यंत्राचा वापर सुरू केला, स्वच्छ दूध उत्पादनामध्ये मशीनद्वारे दूध धोहण केलं तर स्वच्छ दूध उत्पादन होतं, भारतातही विविध उद्योग समूहाकडून छोट्या आणि मोठ्या पशुपालकांच्या गरजेनुसार दूध काढणी यंत्राची निर्मिती केली जाते,

bulk milk cooler

👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Milking Machine Benefits

bulk milk cooler

जमीन खरेदीसाठी 100% अनुदान

या यंत्रणाद्वारे एका तासात किती दूध काढू शकतात bulk milk cooler

दूध शितकरण यंत्र अनुदान योजना

दूध काढणी यंत्राचे फायदे

bulk milk cooler

जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

दूध काढणी यंत्राची काळजी कशी घ्यावी bulk milk cooler

दूध काढणी यंत्राच्या पंपांमधील तेलाची पातळी रोज तपासावी दर दोन महिन्यात संपूर्ण तेल बदलावं.

रोज लाइनर मिल्क यू कॅन स्वच्छ ठेवावेत आठवड्यातून कोमट पाणी व ब्रशच्या सहाय्याने लायनर व मिल्क स्वच्छ करावी.

स्वच्छ केलेले यंत्राचे सर्व भाग कोरडे करून सावलीत सुकवावेत.

साधारणपणे 25000 लिटर दूध काढल्यानंतर वर्षानंतर लायनर बदलावं.

अशा प्रकारे दूध काढणी यंत्राची काळजी घेतली तर कमी करतात स्वच्छ दूध उत्पादन होतं.

bulk milk cooler

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!