silai machine yojana mp महिलांसाठी मोफत सिलाई मशीन योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे, प्रत्येक महिलांना 15000 रुपयांचा अर्थसहाय्य दिलं जात आहे, म्हणजे शिलाई मशीन घेण्यासाठी 15000 रुपयांचा अर्थसहाय्य फ्री मध्ये दिले जात आहे. यामध्ये कोण लाभ घेणार आवश्यक कागदपत्रे कोणते आहे, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
silai machine yojana mp
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना राबवली जात आहे. यामध्ये भरपूर असे महिला लाभ घेत आहेत तुमच्या कुटुंबातून एखादी महिला हा व्यवसाय करू शकते आणि यामधून चांगल्या पद्धतीने नफा सुद्धा मिळू शकते.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
कोण लाभ घेणार
- अर्जदार महिला 18 ते 40 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे
- अर्जदार महिलेला जेमतेम शिलाई काम येणे गरजेचे आहे silai machine yojana mp
- शिलाई काम घेणाऱ्या महिलांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल
- लाभार्थी महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत म्हणजे (श्रमिक) कुटुंबातील असणे आवश्यक आहे
महिन्याला जमा करा 42 रुपये आयुष्यभर मिळेल 12,000 रुपये pension
लागणारी आवश्यक्य कागदपत्रे silai machine yojana mp
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईटचा फोटो
इत्यादी डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्की पात्र होणार आहात,
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
अर्ज कोठे करावा ?
या योजनेविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळील सीएससी (CSC) सेंटरला भेट द्या. silai machine yojana mp
(CSC) सीएससी सेंटरला तुम्हाला अजून पूर्ण डिटेल्स माहिती मिळेल, pmvishwakarma.gov.in या वेबसाईट वर सुद्धा या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
पशू केसीसी कर्जाचे नवीन दर निश्चित
योजनेचे फायदे silai machine yojana mp
ओळखपत्र :-
- प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून ओळख होणार
कौशल्य :-
- 1) कौशल्य पडताळणी त्यानंतर पाच ते सात दिवस म्हणजे 40 तास मूलभूत प्रशिक्षण यामधून दिले जाणार आहे
- 2) इच्छुक उमेदवार 15 दिवस म्हणजे 120 तास प्रगत प्रशिक्षणासाठी देखील नाव नोंदणी करू शकतात
- 3) प्रशिक्षण वेतन 500 रुपये प्रतिदिन याप्रमाणे त्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे
टूलकिट प्रोत्साहन :-
- टूल किट प्रोत्साहन म्हणून तुम्हाला 15000 रुपयांचा यामध्ये फ्री अनुदान दिला जाणार आहे
क्रेडिट सपोर्ट :-
- संपाश्र्विक मुक्त इंटरप्राईजेस डेव्हलपमेंट म्हणजे कर्ज 1 लाख रुपये (18 महिन्याच्या परतफेडीसाठी पहिला टप्पा) आणि 2 लाख रुपयांचा (30 महिन्याचा दुसरा टप्पा लाभार्थ्यांना परतफेडीसाठी दिला जाणार आहे.
व्याजाचा सवलतीचा दर :-
- MOMSME द्वारे अदा करावयाच्या 8% व्याज सबवेषण कॅपसह लाभार्थ्याकडून 5% आकारले जाईल, क्रेडिट गॅरंटी फी भारत सरकारद्वारे वहन केली जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे
डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन :-
- जास्तीत जास्त 100 व्यवहारासाठी प्रति व्यवहार एक रुपये याप्रमाणे मासिक दिले जाणार आहे
विपणन समर्थन :-
- विपणनासाठी राष्ट्रीय समिती (NCM) गुणवत्ता प्रमाणपत्र म्हणजे ब्रॅण्डिंग आणि जाहिराती यासारख्या सेवा प्रदान करेल ई-कॉमर्स लिखित व्यापार मिळावे जाहिरातीसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे.
- सर्वात महत्त्वाचा पॉईंट मध्ये या ठिकाणी टूल किट प्रस्थान म्हणून 15000 रुपयांचा अनुदान जो आहे फ्री मध्ये दिला जाणार आहे. silai machine yojana mp
- जर पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये तुम्ही अर्ज केला तर पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये जेव्हा तुमचा प्रशिक्षण सुरू होईल तेव्हा तुम्हाला प्रतिदिन पाचशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
- या योजनेमध्ये तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा पंधरा दिवसाचा दिल्या जाणार आहे.
- सीएससी (csc) सेंटर वर जाऊन अर्ज करून घ्या.