WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government schemes for farmers in india राज्यात सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत असून जनावरांच्या चाऱ्याची टंचाई सुद्धा सुरू झालेली आहे. अशातच चारा छावण्या सुरू कराव्यात याकरिता मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र चारा छावण्या आड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार याआधी झालेल्या असल्याकारणाने प्रशासनाचे चारा छावण्या सुरू करण्याबाबतचे नकारात्मक धोरण दिसून येत आहे.

government schemes for farmers in india

महिन्याला जमा करा 42 रुपये आयुष्यभर मिळेल 12,000 रुपये pension

चारा डेपो व चारा छावण्याद्वारे गरजू लाभार्थ्यांना पाहिजे तितका लाभ न मिळता इतरच त्याचा लाभ जास्त घेता. याचा पूर्वानुभव प्रशासनाला असल्याकारणाने एकीकडे चारा टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तर दुसरीकडे चारा डेपो व छावण्या सुरू करण्यास प्रशासनाचा विरोध आहे. government schemes for farmers in india

यावरती उपाय म्हणून आता राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफर द्वारे अनुदान देण्याबाबतची योजना आणली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरून ही योजना राबविली जाणार आहे. आता या योजनेचा फायदा पशुपालकांना कशाप्रकारे घेता येईल याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

government schemes for farmers in india

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

चारा अनुदान योजना

पशू केसीसी कर्जाचे नवीन दर निश्चित

अटी व शर्ती government schemes for farmers in india

government schemes for farmers in india

मधमाशी पालन करा अन् मालामाल व्हा! अर्ज सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!