100 kva transformer price {“ek dp ek shetkari Yojana”} एक शेतकरी एक डीपी योजनेबद्दल शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावत असलेले समस्या म्हणजे वारंवार विजेचा खंडित होणारा प्रवाह कारण शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीज अत्यावश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज प्रवाह उपलब्ध करून द्यावा यासाठी एक शेतकरी आणि एक डीपी योजना पुन्हा चालू केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट काय आहे लाभ कोणत्या आहे अर्ज कुठे व कसा करावा यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
100 kva transformer price
एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपी उपलब्ध करून दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना मात्र स्व हिस्सा भरावा लागतो. सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत डीपी मिळवण्यासाठी 7 हजार रुपये प्रति एच पि इतकी रक्कम भरावी लागते. तसेच एस सी आणि एसटी कॅटेगरी मधील म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील प्रवर्गासाठी 5000 रुपये प्रति एचपी इतका खर्च करावा लागतो.
👉🏻 अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈🏻
या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम लागू ?
- ही रक्कम ज्या शेतकऱ्यांची जमीन दोन हेक्टर पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी लागू आहे. 100 kva transformer price
- त्याबरोबर ज्यांची जमीन 5 हेक्टर पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी प्रति एचपी 11000 रुपये इतका खर्च करावा लागणार आहे.
- इतकी रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतर स्वतंत्र डीपीसाठी होणारा अतिरिक्त खर्च हा राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.
केवळ 2 हजार रुपये खर्च, या योजनेचा फायदा कोणाला
आवश्यक कागदपत्रे 100 kva transformer price
- लाईट बिल,
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- सातबारा उतारा,
- आठ अ उतारा,
- बँक पासबुकची प्रत,
- जातीचा दाखला,
एक शेतकरी एक डीपी सह सोलर योजनांना निधी
या योजनेचे उद्दिष्ट काय
- लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्यामुळे ग्राहकांना कमी दाबाने वीजपुरवठा होणे.
- विद्युत पुरवठा मध्ये वारंवार वेगाने ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे.
- तांत्रिक वीज हनी होणे डीपी बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ.
- विद्युत अपघात लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे इत्यादी समस्यांचे निवारण होण्यास मदत होणार आहे. 100 kva transformer price
अर्ज कोठे करावा 100 kva transformer price
- एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी शेतकऱ्यांना mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यासाठी वेबसाईट ची लिंक खली देण्यात आलेली आहे.