sbi flexipay home loan
sbi flexipay home loan स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचा खाता असेल तर तुमच्यासाठी फार मोठी खुशखबर, स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक नवीन योजना आली या योजनेअंतर्गत 4 लाख रुपये मिळणार असून, संपूर्ण माहिती जाणून घ्या, की चार लाख रुपये मिळण्याची योजना कोणती आहे स्टेट बँकेचे कोणते खाते असणार आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कसा हा लाभ मिळवायचा आहे याचा कसा फायदा होईल जाणून घ्या संपूर्ण माहिती.
👉 क्लिक करून आत्ताच मिळवा योजनेचा लाभ 👈
प्रधानमंत्री जनधन योजना
- या योजनेअंतर्गत खास ऑफर बँकेने आणली आहे खातेधारकांना 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे.
- याबद्दल बँकेने ऑफिशियल ट्विट च्या माध्यमातून ट्विट देखील केलेला आहे.
- या ट्विटमध्ये बँकेने यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची योग्य वेळ असल्याने आणि SBI रूपे जनधन कार्ड साठी अर्ज करण्याचा आव्हान बँकेने केले आहे. sbi flexipay home loan
- जर दोन लाख रुपये हा विमा आपल्याला मिळवायचा असेल तर एक विशेष अर्ज तुम्हाला करायचा आहे का तुमचं खातं एका विशिष्ट पद्धतीने एक अर्ज देऊन ट्रान्सफर करायचा आहे जेणेकरून हा तुम्हाला लाभ मिळू शकतो.
- केंद्र सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत भारतात 41 कोटी 75 लाख खाते उघडण्यात आले आहे.
- यापैकी 35 कोटी 95 लाख खाते कार्यरत असण्याची माहिती केंद्राने दिली आहे.
- या योजनेअंतर्गत खातेधारकांना खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक राहील आणि त्यांना सूट देखील देण्यात आलेले आहे.
👉 प्रधानमंत्री जन-धन योजना क्या है? 👈
कोण कोणते लाभार्थी खाते उघडू शकतात sbi flexipay home loan
(PMJAY) प्रधानमंत्री जन धन योजना या अंतर्गत हे खात जर तुमचं स्टेट बँकेमध्ये असेल तर हा लाभ मिळू शकतो किंवा हे खात 10 वर्षांपुढील कोणतेही नागरिक हे खातं उघडू शकतात.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी पुरावा
इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याचबरोबर केवायसी शिथिल साठी देखील हीच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
या खात्याअंतर्गत कोणत्या सुविधा मिळतील
- या योजनेअंतर्गत सरकारकडून मिळणारे सबसिडी तसेच इतर योजनांचे पैसे थेट खात्यात जमा होतात.
- प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जी खाती स्टेट बँकेमध्ये ओपन करण्यात आलेले आहे त्या खात्यामध्ये सर्वच्या सर्व ज्या काही योजनांचे पैसे जमा होतात. sbi flexipay home loan
- या खात्यामध्ये मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते 2 लाख रुपयापर्यंत अपघात विमा 30 हजार रुपयांचा जीवन विमा कवर रुपे डेबिट कार्ड वापरून तुम्ही याच्या मार्फत देशांतर्गत कुठेही व्यवहार करू शकता.
- प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली आहे ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा बँकिंग बचत ठेव खाते क्रेडिट विमा पेन्शन परवडणाऱ्या पद्धतीनं प्रवेश निश्चित करते.
- यामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास विमेच्या रकमेनुसार दावा भारतीय रुपयांमध्ये दिला जातो.
- भारत बाहेर जरी कुठल्याही प्रकारचा जर अपघात झाला तर तो देखील याद्वारे काढण्यात येतो.
सिडबी बिज़नेस लोन, बिना दस्तावेज सिडबी देगा लोन
- ज्यांचं जनधन खातं स्टेट बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी तर हा लाभ आहे.
- पण त्या व्यतिरिक्त ज्यांचं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जनधन खातं नाहीये तर ते लोक जनधन खात्यामध्ये ट्रान्स्फर देखील करू शकता.
- जसं बेसिक सेविंग अकाउंट जर तुमचा असेल तर त्याला जनधन योजनेच्या खात्यात तुम्ही ट्रान्सफर देखील करू शकता तसं पर्याय देण्यात आलेला आहे.
- जनधन खातेदाराकडून बँकेकडून रूपे PMJDY कार्ड मिळते 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जारी केलेलं रूपे (पीएम जे डी वाय कार्ड) विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल आणि 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जर एखाद्यानी खात उघडल असेल तर अशा ग्राहकांना 2 लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा देण्यात येत असतो.
60 साल की उम्र के बाद भी आसानी से मिल जाएगा लोन,
या योजनेचा लाभ कसा मिळणार sbi flexipay home loan
- 2 लाख रुपये मिळविण्यासाठी एक क्लेम फॉर्म भरावा लागेल याबरोबर तुमचा ओरिजनल डेट सर्टिफिकेट द्यावा लागेल.
- FIR ची ओरिजनल कॉपी पोस्टमार्टम रिपोर्ट, आधारची कॉपी, बँक स्टेटमेंट पेपर, रूपे कार्ड असल्याचे शपथ पत्र, अश्या विविध गोष्टी एक्सीडेंट झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट जमा करावे लागतील.
- नॉमिनीचं नाव बँक डिटेल पासबुकची कॉपी असेल तिथे सही सोबत जमा करून हे जमा केल्यानंतर बँकेच्या 10 कामाच्या दिवसांमध्ये सर्व क्लेम होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील.
- ही एक इन्शुरन्स योजना आहे याच्या अंतर्गत जर कधी अपघात झाला अपघाती मृत्यू झाला तर त्या केस मध्ये बँकेमार्फत जे रूपे डेबिट कार्ड आहे.
- त्याच्या माध्यमातून (PMJDY) प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत खातं ओपन केलं असेल तर ह्या विम्याचा लाभ तुम्ही मिळवू शकता. sbi flexipay home loan
- याबद्दल अधिक माहिती साठी जवळील स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन याबद्दल चौकशी करा.