loan management system pdf शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार ठिबक आणि स्प्रिंकलर अनुदानावर देत असतात. तर यामार्फत शेतकऱ्यांना 75 टक्के ते 80 टक्के अनुदान आता मान्य केला आहे. राज्यात सरकारने आता कृषी सिंचन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के आणि 80 टक्के अनुदान ठिबक आणि तुषार या सिंचनासाठी देत आहे. या तंत्रज्ञानाचा खर्चाचा बोजा हा शेतकऱ्यांवर जास्त पडणार नाही नेमकं काय आहे ही योजना व कसा मिळणार या योजनेचा लाभ, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
loan management system pdf
शेतकऱ्यांच्या रानामध्ये विहीर वीज कुपनलिका डिझेल व सोलर पंप असे जलस्रोत बसवलेले असतात, तर सूक्ष्म सिंचन प्रकल्पाचा हा लाभ दिला जातो तर यामध्ये हेक्टरी किती अनुदान मिळणार ही माहिती जाणून घेऊया.
👉 क्लिक करून आत्ताच करा ठिबक व तुषार सिंचन साठी अर्ज 👈
ठिबक सिंचनाच्या क्षेत्रासाठी किती अनुदान मिळणार
ठिबक सिंचन लॅटरल अंतर (मी) 1.2 × 0.6
- खर्च मर्यादा :- 1 लाख 27 हजार 501 रुपये, loan management system pdf
- अनुदान :- 80 टक्के अनुदान नुसार – 1,2001 रुपये
- अनुदान :- 75 टक्के अनुदानानुसार – 95 हजार 626 रुपये
बाब; लॅटरल अंतर (मी.) 1.5 × 1.5
- खर्च मर्यादा :- 97 हजार 245 रुपये
- अनुदान :- 80 % नुसार 77 हजार 796 रुपये
- अनुदान :- 75 % नुसार 72 हजार 934 रुपये अनुदान मिळणार
सिडबी बिज़नेस लोन, बिना दस्तावेज सिडबी देगा लोन
बाब; लॅटरल अंतर (मी.) 5×5 loan management system pdf
- खर्च मर्यादा :- 39 हजार 378 रुपये
- अनुदान :- 80 टक्के अनुसार 30 हजार 502 रुपये
- अनुदान :- 75 टक्के अनुदानानुसार 29 हजार 533 रुपये
- तर अशाप्रकारे ठिबक सिंचनसाठी राज्य सरकार अनुदान देत आहे.
तुषार सिंचन क्षेत्र loan management system pdf
बाब; तुषार सिंचन क्षेत्र (1 हेक्टर साठी)
- खर्च मर्यादा :- (75 mm) घेतलं तर 24 हजार 194 रुपये
- अनुदान ८० टक्के नुसार अनुदान पाहिलं तर 19 हजार 355 रुपये
- अनुदान :- 75 टक्के नुसार अनुदान 18 हजार 145 रुपये असे अनुदान मिळणार आहे.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
अर्ज करण्याची पद्धत
सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर्स हे पोर्टल लॉगिन करून घ्या
लॉगिन केल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल त्यानंतर अर्ज करा यावर क्लिक करून घ्या
अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर भरपूर अशे ऑप्शन दिसेल.
जसे की कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे औषधी खत, फलोत्पादन, छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना, मागेल त्याला अंतर्गत घटक, त्यानंतर सौर कुंपण,
तर यातील दोन नंबरचा ऑप्शन सिंचन साधने व सुविधा हे निवडून घ्या
बाबी निवडा या बटणावर क्लिक केल्यानंतर आपलं गाव निवडून घ्या.
अष्याप्रकरे मुख्य घटक घेतल्यानंतर सिंचन साधने आणि सुविधा यावर क्लिक करा
आणि बाब निवडा यावर ठिबक घ्या किंवा तुषार हे निवडून घ्या.
तुषार सिंचन किंव्हा ठिबक निवडल्यानंतर उपघटक निवडून घ्या.
जर मिनी स्पिंकलर घ्यायचा असेल तर मिनी स्पिंकलर घ्या आणि जर मोठे 75 × 75 स्प्रिंकलर घ्यायचं असेल तर तुम्ही चल पर्यायावर क्लिक करा
नंतर हंगाम निवडा हंगाम निवडल्यानंतर पीक निवडा आणि नंतर चौकोनी डबा दिसेल त्या चौकोनी डब्यावर क्लिक करून घ्या. loan management system pdf
आणि जे क्षेत्रफळ असेल ते क्षेत्रफळ टाकून घ्या आणि जतन करा या बटनवर क्लिक करा.
आता OBC विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 मानधन
जर अजून अर्ज घ्यायचे असतील तर याच बटणावर क्लिक करून समोरचे अर्ज सुद्धा आपण भरू शकता अन्यथा नो या बटणावर क्लिक करा.
नो या बटनावर क्लिक केल्यानंतर परत पहिल्या पेजवर येऊ त्यानंतर अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा.
आणि आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा आणि ओके या बटणावर क्लिक करा.
ओके या बटणावर क्लिक केल्यानंतर पहा यावर क्लिक करून घ्या.
नंतर निवडा यावर क्लिक करून आपल्याला आपले ऑप्शन निवडून घ्या आणि चौकोनी डबा यात क्लिक करून अर्ज सादर करा यावर क्लिक करा.
अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर आपण या घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला यावर पुन्हा ओके करून घ्या.
ओके केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक इंटरफेस ओपन होईल, इंटरफेस ओपन झाल्यानंतर छानणी अंतर्गत अर्ज आपण जो ही अर्ज केला असेल तो त्या पोर्टल वर दिसून जाईल.loan management system pdf
- आपला अर्ज सध्यातरी पेंडिंग मध्ये असल्यामुळे या ठिकाणी छाननी अंतर्गत अर्ज या ठिकाणी आपल्याला दिसून जाईल,
- आणि आपल्या अर्जाची निवड झाली तर मंजूर अर्ज यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला अर्ज मंजूर झाला आहे समोरची प्रोसेस करावी असे ऑप्शन येईल.
- अशा प्रकारे 75 ते 80% अनुदानावर स्प्रिंकलर आणि ठिबक घेऊ शकता.