sc loan scheme महिलांसाठी ही योजना नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने महिलांसाठी खास “ड्रोन दीदी’ योजना ? ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे.
sc loan scheme
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या हाती आता ड्रोन चा रिमोट देण्यात येणार आहे. ड्रोनच्या मदतीने आता महिला अगदी त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. आणि या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांच्या शेतातील जे काही फवारणी असेल ते आता ड्रोन द्वारे करणार आहे.
👉 क्लिक करून आत्ताच मिळवा योजनेचा लाभ 👈
तर महिलांना या योजनेअंतर्गत अगदी मोफत ड्रोन उपलब्ध करून दिले जाते तसे तर ड्रोनच जे काय प्रशिक्षण असते ते पण अगदी मोफत दिले जाणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट काय आहे वैशिष्ट्य काय आहेत आवश्यक पात्रता काय लागेल अर्ज कोठे करावे लागेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
काय आहे ‘ड्रोन दीदी’ योजना
- नमो ड्रोन दिदी योजना अंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची निघा कशी राखायची याचे प्रशिक्षण दिले जाते. sc loan scheme
- शेतीच्या विविध कामांसाठी ड्रोनचा कसा वापर करता येईल याचा यात समावेश कसा असतो. पिकांचे नीरक्षण, कीटकनाशकांची फवारणी, बियांची पेरणी अशा संपूर्ण गोष्टींचा समावेश यात आहे.
- यामध्ये महिलांना पंधरा दिवस ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, ड्रोन दीदी म्हणून काम करणाऱ्या महिलांना प्रतिमहिना 15000 रुपये मानधन सुद्धा दिले जाते.
- यासाठी 10 ते 15 गावांचं एक क्लस्टर बनवून त्यातून ड्रोन दीदीची निवड होते आणि प्रशिक्षण दिले जातात.
- या महिलांचे मानधन डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर तुम्हाला जमा होतील.
- डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे ऑनलाईन पद्धतीने तुमचा आधार लिंक बँक अकाउंट मध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातात.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, मिळवा 20,000 रु. आर्थिक सहाय्य
कशी होते निवड ? sc loan scheme
ड्रोन दीदी बनवणारी महिला भारतीय असावी,
या योजनेमध्ये निवड होण्यासाठीची सर्वात मोठी अट म्हणजे, ती महिला एखाद्या स्वयंसेवी समूहातील सक्रिय सदस्य आसावी.
वयाची अटी 18 वर्षे ते 37 वर्ष असली पाहिजे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- पॅन कार्ड
- स्वयंसेवी संस्थेचे ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इत्यादी डॉक्युमेंट अर्ज करता वेळेस लागणार आहे, हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या ड्रोन दीदी योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवू शकता. sc loan scheme
कर्जाशी संबंधित नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू
योजनेचे उद्दिष्ट sc loan scheme
ग्रामीण भागातील महिलांना चूल-मूल यामध्ये ना अडकतात तंत्रज्ञानाच्या साथीने विकास करण्याची आणि ड्रोन चालवण्याच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिली आहे.
या योजनेला पंतप्रधान मोदींनी ‘नमो ड्रोन दीदी योजना’ अशा प्रकारचे नाव दिले आहे. women loan scheme
नमो ड्रोन दीदींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तीन कोटी महिलांना “लखपती दीदी” बनवण्याचे लक्ष ठेवलेले आहे.