schemes for farmers
schemes for farmers जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणारी विहीर अनुदान योजना, तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाकडून राबविण्यात येणारी विहीर अनुदान योजना, या दोन्ही योजना मधून पात्र लाभार्थ्यांना कोणत्या योजनेतून जास्त फायदा मिळतो याबाबत या लेखाद्वारे सविस्तर माहिती जाणून घ्या.
👉 विहिरचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
शेतकऱ्यांना कोणत्या योजनेतून जास्त फायदा मिळेल
- सिंचन विहीर खोदण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदान मिळावे या हेतूने राज्यात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अनुसूचित जाती करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविल्या जाते.
- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून सर्व जात प्रवर्गाकरिता विहीर अनुदान योजना राबविल्या जाते यामध्ये अनुसूचित जातीचा सुद्धा समावेश होतो. schemes for farmers
- या दोन्ही योजनेकरिता पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना नक्की कोणत्या योजनेतून जास्त फायदा मिळेल याबाबत शंका असते.
- कृषी स्वावलंबन योजनेतून विहीर खोदण्याकरिता फक्त 2.5 लाखाचे अनुदान दिल्या जाते.
- नरेगांमधून 4 लाखाचे अनुदान दिल्या जाते अनुदानाचा विचार करता नरेगातूनच विहीर केलेली शेतकऱ्यांच्या हिताची ठरते.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
अटी व शर्ती schemes for farmers
तसेच स्वावलंबन योजनेमधून तुम्ही विहीर करत असाल तर दोन खाजगी विहिरीमधील अंतर हे 500 फूट तर सरकारी विहिरीपासून 500 मीटर अंतराची अटी पाळावी लागते.
मात्र नरेगा योजनेतून विहीर करणार असाल तर दोन विहिरीमधील अंतराची कोणतीही अट त्याठिकाणी राहत नाही.
कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
निधी वितरित पद्धत
तसेच निधीचा विचार केला तर स्वावलंबन योजना जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असल्याने अनुदान लवकर मिळण्यास निधीची उपलब्धता कमी असल्याने अडचण येते. schemes for farmers
नरेगामध्ये निधी भरपूर येत असल्याने अनुदान लवकर लाभार्थ्याला वर्ग केल्या जाते.
नरेगा विहीर योजनेचा सर्व जात प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ दिल्या जात असल्याकारणाने शेतकऱ्यांनी नरेगांमधूनच विहीर अनुदानाचा लाभ हा घ्यायला हवा.