ration shop near me
ration shop near me रेशन कार्ड द्वारे रेशन दुकानातून दर महिन्याला रेशन खरेदी करत असतो. पण सरकारकडून किती रेशन उपलब्ध होते आणि रेशन दुकानातून किती मिळत. आणि आतापर्यंत घेतलेल्या रेशन ची माहिती सुद्धा या ॲप द्वारे पाहू शकता. रेशन किती मिळतं बऱ्याच वेळेस माहिती नसतं की आपल्याला शासनाकडून नेमकं रेषेने किती मिळतं आणि दुकानदार नेमकं किती देतो तर राशन शासनाकडून किती मिळतं हे मोबाईल मध्ये कसा बघायचं जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 तुम्हाला किती रेशन मिळतंय चेक करण्यासाठी क्लिक करा 👈
मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला मेरा रेशन हे ॲप इथे डाउनलोड करा आणि हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ॲप उघडा ॲप उघडल्यानंतर जे परमिशन आहे त्या द्या आणि हे ॲप डाव्या साईडला स्क्रोल करा.
असे चेक करा मोबाईल नंबर टाकून
- Mera Ration ॲप मध्ये डाव्या साइडला स्क्रोल केल्यानंतर होम पेज ओपन होईल त्या पेजवर एक ऑप्शन दिसून जाईल आधार सीडींग आणि मोबाईल मध्ये उजव्या बाजूला थ्री डोर दिसतील तिथे भाषा आहे मराठी करू शकता.
- तर त्यानंतर आधार सीडींग त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर दोन पर्याय दिसतील त्याठिकाणी दोन नंबरचे जे ऑप्शन आहे आधार क्रमांक निवडा.
- आणि त्यानंतर घरातला कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाका.
- आधार नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर घरात जेवढे रेशन धारक आहे. ration shop near me
- घरातील सर्व व्यक्तींचे नाव येऊन जातील आणि त्यासमोर उजव्या बाजूला आधार सेंडिंग ची स्थिती दिसेल.
- जर असेल तर तुम्हाला ही जी आधार सिडिंग च्या ठिकाणी जात यस यस जर असेल तर शासनाकडून राशन किती मिळत ते बघण्यासाठी सोपं जाणार आहे.
ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर ?
रेशन किती मिळते ration shop near me
- आणि त्यानंतर बॅक या आणि बॅक आल्यानंतर नेमका शासनाकडून राशन किती मिळतो.
- हे बघण्यासाठी जे दोन नंबरचा ऑप्शन आहे लाभ माहिती त्यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील आधार क्रमांक हे ऑप्शन निवडा.
- म्हणजे जो पर्याय आहे हा निवडा आणि आधार नंबर टाका.
- आधार नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेस मध्ये प्लीज वेट असे दाखवेल.
- नंतर समोर तुमची जी माहिती आहे ती दिसेल. ration shop near me
- जे राज्य आहे महाराष्ट्र जिल्हा रेशन कार्ड नंबर रास्त भाव दुकान नंबर वाटपाचा महिना सर्व जी काही डिटेल्स आहे ती दिसून जाईल.
- आणि शासनाकडून किती राशन मिळतं ते दिसून जाईल.
- आणि डाव्या साईडला वस्तू त्या समोर किंमत आणि समोर वाटप आणि शिल्लक सर्व माहिती दिलेली आहे अशाप्रकारे माहिती मोबाईल मध्ये पाहू शकता.