jan seva kendra near me
jan seva kendra near me ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल मध्ये जन्मदाखला, विवाह नोंदणी दाखला, मृत्यू दाखला, हे डाऊनलोड करू शकता मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे याची प्रोसेस काय आहे हे दाखले कश्याप्रकारे डाउनलोड करायचे त्यात रजिस्ट्रेशन कश्याप्रकारे करायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
सर्वात अगोदर प्ले स्टोअर वर जाऊन महा ई – ग्राम या नावाचा ॲप आहे हे ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे
👉 ग्रामपंचायतचे सर्व दाखले 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
असे पाहा मोबाईल ॲप द्वारे दाखले
- Maha E Gram Kendra हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप उघडा ॲप उघडल्यानंतर एक पेज ओपन होईल.
- वर नाव ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग महाराष्ट्र शासनचा नवीन ॲप आहे म्हणून अगोदर रजिस्ट्रेशन कराव लागणार आहे. jan seva kendra near me
- रजिस्टर बटणावर क्लिक करून पहिल नाव मधल नाव आडनाव पुरुष आहे का स्त्री सेलेक्ट करून जन्मदिनांक मोबाईल नंबर मेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करा.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर मोबाईल नंबर वर मेसेज द्वारे युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल तो टाकायचा आहे.
- युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे.
- जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडा आणि तालुका निवडल्यानंतर जे ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत निवडा.
- ग्रामपंचायत निवडल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायच आहे.
- सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर सक्सेस ग्रामपंचायत मॅप झाली आहे त्याठिकाणी ओके करा.
प्रधानमंत्री बीमा सुरक्षा-योजना में ₹20 में 2 लाख का इंश्योरेंस
jan seva kendra near me
- त्यानंतर नमस्कार म्हणून सिटीझन मोबाईल ॲप मध्ये आपले स्वागत आहे आम्हाला काही श्रन आम्ही आपले मार्गदर्शन करू शकू असा एक मेसेज येईल.
- त्याठिकाणी समजे चार ते पाच वेळेस विचारले जाईल तर समजले यावर क्लिक करा.
- समजले केल्या नंतर फिनिश म्हणून एक ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट म्हणजे वेळेची बचत हे असं वर इंटरफेस दिसून येईल.
- आणि खाली दाखले प्रमाणपत्र, कर भरणा, व्यवहार इतिहास, ग्रामपंचायत पदाधिकारी, आपले सरकार सुविधा, सूचनापेटी,
- आश्याप्रकरे ऑप्शन दिलेले आहे.
- यात दाखले प्रमाणपत्र त्यावर क्लिक करा आणि परत समजले समजले करून फिनिश करा.
- जन्म नोंदणी दाखला क्लिक केल्यानंतर कृपया लक्ष द्या महानगरी ई – ग्राम ॲप मध्ये जन्म नोंदणी दाखला दिनांक 31 – 12 – 2000 पासून 2015 पर्यंतचा उपलब्ध आहे त्यावर ओके करा.
- त्यानंतर जर ग्रामपंचायतीला नोंद केली असेल तर विवाह दाखला असेल, मृत्यू दाखला असेल, जन्म दाखला असेल, सर्व असे दाखले तुमचं नाव, मोबाईल नंबर, टाकून डाऊनलोड करू शकता.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
ॲप मध्ये महत्त्वाचा ऑप्शन
- महत्वाचं ऑप्शन म्हणजे सूचनापेटी वर क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या ग्रामपंचायतील काही सूचना करायची असल्यास आपण इथे सूचना नोंदवू शकतात.
- सूचना नोंदवल्यास ही ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायतला जाणार आहे.
- हे ॲप नवीन आलेले आहे त्यामुळे अपडेट नाही त्यामध्ये अपडेट झाल्यानंतर खूप साऱ्या सुविधा यामध्ये ऍड करण्यात येणार आहे. jan seva kendra near me