personal loan in nagpur केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लाभ जर मिळवायचा असेल तर काही कागदपत्रे तयार ठेवावे लागतात केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने संदर्भात एक नवीन अपडेट देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राज्यातील कारागिऱ्यांना लाभदायक ठरणार आहे यामध्ये अनेक लाभार्थ्यांना नक्की फायदा होणार आहे ज्यामध्ये कोणकोणते कारागिरी समाविष्ट असणार आहे याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे त्यानंतर जे लाभार्थी यामध्ये पात्र ठरविले जाणार आहे ते कोणते लाभार्थी असणार आहे कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. personal loan in nagpur
personal loan in nagpur
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या हिताची असून राज्यातील खादी ग्राम उद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सात लाख ग्रामीण कारागिरांना यांचा थेट लाभ होणार असल्याचे मत खादी ग्राम उद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले आहे. खादी ग्राम उद्योग मंडळाच्या मुख्यालयात आज हकश्राव्य माध्यमाद्वारे राज्यातील 311 कारागीर बोलूतेदार संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला बोलत होत्या.
ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर ?
कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहे ?
- personal loan in nagpur नव्याने सुरू होत असलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सविस्तर माहिती देताना श्रीमती विमला म्हणाल्या की खादी ग्राम उद्योग मंडळाकडे राज्यात जवळपास सात लाख कारागीर नोंदणी करत आहे.
- यात सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्तरी, आदी उद्योगांच्या कारागीरांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
- एवढे कारागीर असणार आहे या सर्व कारागिऱ्यांना चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये फायदा होणार आहे.
- केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज कौशल्यवाढीसाठी प्रशिक्षण आणि विद्यावेतन यामधून मिळणार आहे.
- आणि या योजनेत मंडळाच्या कारागिरांना जास्तीत जास्त सहभागी होणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कारागीरणा सहभाग घेण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आलेली आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
योजनेची उदिष्ट personal loan in nagpur
- या योजनेची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून मिळणार आहे.
- ही योजना ऑनलाइन उपलब्ध होणार असून आवश्यक ते कागदपत्रे यामध्ये ठरवण्यात आले आहे.
- जेव्हा या संदर्भात ऑनलाइन माहिती भरण्यासाठी सुरू होईल तेव्हा कशा पद्धतीने मोबाईलचे द्वारे किंवा कॅम्पुटर च्या माध्यमातून फॉर्म भरता येईल या संदर्भात माहिती जाणून घेऊया.
राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड, personal loan in nagpur
- रेशनिंग कार्ड,
- कारागिराने तयार ठेवावी कारागिरांना कारागीर म्हणून नवे ओळखपत्र या योजनेत दिले जाणार असून त्यामुळे कारागीर म्हणून शिक्कामूर्त होणार आहे.
- तसेच या योजनेत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
- जेणेकरून हस्तकला आणि कारागिरांना महत्त्व प्राप्त होईल.
- या योजनेबाबत अधिक माहिती मंडळाच्या जिल्हा ग्राम उद्योग कार्यालयात मिळेल.