mobile tower crane जर तुमच्या कडे मोकळी जागा असेल तर तुमच्या त्या मोकळ्या जागेत किंवा छतावर मोबाईल कंपनीचा टॉवर साठी जागा भाड्याने देवून महिन्याला तुम्ही 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत संबंधीत कंपनीला तुमची जागा भाडे तत्वावर देऊन भाडे मिळवू शकता.
यात Airtel, Jio आणि व्होडाफोन आयडिया या कंपनीचे टॉवर्स तुमच्या घरावरच्या छतावर किंवा शेतात या टॉवरची उभारणी करू शकता परंतु यासाठी काही अटी आणि पात्रता आहे.
mobile tower crane
त्या अटी व शर्ती, सविस्तर वाचून घ्या आणि त्या नंतर अर्ज करा, पेपरमध्ये येणाऱ्या जाहिरातीला बळी न पडता 100 टक्के टॉवर कसा लावता येईल याची माहिती या लेखाद्वारे पाहू शकता.
हे टॉवर लावण्यासाठी कुठेही पैसे देण्याची गरज पडत नाही, सर्व खर्च संबंधित कंपनी करते त्यामुळे जर कोणी टॉवर लावण्यासाठी पैसे मागत असेल तर कोणालाही पैसे देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, खाली दिलेल्या 3 ते 4 पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या घरावर किंवा मोकळ्या जागेत टॉवर उभारून चांगला इन्कम मिळवू शकता.
👉 मोकळ्या जागेत किंवा शेतात मोबाईल टॉवर लावण्यासाठी येथे क्लिक करा 👈
मोबाईल टॉवर साठी जागा किती लागते
- जर तुम्ही घराच्या छतावर टॉवर लावणार असाल तर खालील प्रमाणे जागा लागेल :-
- तर 500 स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे,
- मोकळ्या जागेत शहरी भागात जर टॉवर उभारणार असाल – तर 2000 हजार स्क्वेअर फुट जागा असली पाहिजे,
- ग्रामीण भागात मोकळ्या जागेवर तुम्ही टॉवर लावणार असाल तर – 2500 हजार स्क्वेअर फुट जागा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. mobile tower crane
मोबाईल टॉवर साठी आवश्यक कागदपत्रे mobile tower crane
- 1) स्टॅबिलिटी सर्टिफिकेट,
- 2) ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र,
- 3) जागेचे कागदपत्र (सातबारा अथवा Index-2),
- 4) कंपनी सोबतचा करारनामा.
- इत्यादी कागदपत्रे तुम्हाला घरच्या छतावर किंव्हा शेतात टॉवर उभारण्यासाठी लागेल,
मोबाईल टॉवर लावून किती पैसे मिळतात
- घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेवर ग्रामीण भागात जर टॉवर उभारणार असाल तर 7000 ते 50 हजाराच्या दरम्यान मोबदला मिळत असतो, mobile tower crane
- आणि शहरी भागात जर तुम्ही टॉवर उभारणार असाल तर हा मोबदला 50 हजार ते 1.5 लाखाच्या दरम्यान तुम्हाला मोबदला हा मिळू शकतो.
मोबाईल टॉवर कंपनी कधी टॉवर लावत नाही mobile tower crane
टॉवर लावण्याच्या ठिकाणापासून 100 मीटर वर कोणताही दवाखाना असेल तर कंपनी त्या जागेवर टॉवर लावत नाही, किंवा जवळपास राहणाऱ्या कोणी व्यक्तीने तक्रार केली तरी कंपनी तिथे टॉवर उभारणार नाही,
👉 मोकळ्या जागेत किंवा शेतात मोबाईल टॉवर लावण्यासाठी येथे क्लिक करा 👈
कोण-कोणत्या कंपन्या सहभागी आहे
- 1)
- तर जिओचं जिओ नेटवर्क पार्टनर [Jio network partner] हे जिओचीच अधिकृत टॉवर लावणारी कंपनी असते,
- 2)
- दुसरी कंपनी ATC इंडिया आहे [American Tower Company] या कंपनीला अमेरिकन टॉवर कंपनी म्हणून ओळखलं जात या कंपनीमार्फत सुद्धा तुम्हाला टॉवर उभारता येईल.
- ही एक अधिकृत कंपनी आहे जवळपास 75 हजार 700 साइट्स या कंपनीने संपूर्ण भारतामध्ये बनवले आहे.
- 3)
- संपूर्ण भारतात सर्वाधिक प्रचलित असलेली इंडस टॉवर्स (Indus Towers) ही सुद्धा एक अधिकृत कंपनी आहे.
- भारतात टॉवर लावण्यासाठी आणि वर नमूद केलेल्या कंपनी साठी अर्ज करून सोप्या पद्धतीने सहज टॉवर लावू शकतात, यांच्या प्रक्रिया शक्यतो ऑफलाईन पद्धतीनेच होत असतात परंतु अर्ज किंवा इन्क्वायरी ऑनलाईन करावी लागेल. mobile tower crane
- ऑनलाइन तुमचा तो इन्क्वायरी फॉर्म भरावा लागतो आणि त्यानंतरच त्यांचे जे अधिकृत एक्झिक्युटिव्ह असतात ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात, आणि त्यानंतर तुम्ही पात्रतेत बसत असाल तर तुम्हाला टॉवर लावता येतो.
प्रधानमंत्री बीमा सुरक्षा-योजना में ₹20 में 2 लाख का इंश्योरेंस