home loan lead provider प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये खूप मोठी अपडेट येत आहे, ती म्हणजे आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट 1 लाख 65 हजार इतकी कॅश रक्कम किंवा रोख स्वरूपात त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
home loan lead provider
यापूर्वी जे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी होते त्यांना विविध टप्प्यांवरती म्हणजे घराचं बांधकाम सुरू केल्यानंतर पाया घेतल्यानंतर त्यानंतर पुढे बांधकाम झाल्यानंतर असे विविध टप्प्यांमध्ये पैसे मिळत होते ते आता कशा पद्धतीने न मिळता जे घरकुल लाभार्थी असेल त्यांच्या खात्यावरती थेट आता घरकुलाचा लाभ जमा करण्यात येणार आहे.
तर जे घरकुल लाभार्थी आहे त्यांना एकूण किती रक्कम मिळणार आहे, ती कशा पद्धतीने मिळणार आहे आणि त्याचे निकष काय आहे, आणि सुरुवातीला लाभ नेमका कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, याची सुरुवात रोख रक्कम स्वरूपात देण्याची वाटप करण्याची सुरुवात कुठून झाली आहे, आणि याचे लाभार्थी कोण असणार आहेत या विषयाची सर्व माहिती जाणून घ्या.
👉 घरकुल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈
‘प्रधानमंत्री (ग्रामीण) आवास योजना’
- राज्यातील पेढी बॅरेज माध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहन खेड व मौजे पर्वतपूर जिल्हा अमरावती व कचोरी लघु पाटबंधारे तालुका महाड जिल्हा रायगड या प्रकल्पांदर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्प बाधित कुटुंबांना विशेष भाग म्हणून आर्थिक पॅकेज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. home loan lead provider
- राज्यामध्ये 1 जानेवारी 2014 पूर्वीच्या पुनर्वसन अधिनियम १९९ लागू असलेल्या पाठ बंधारे प्रकल्पांतर्गत बाधित गावठाणातील प्रकल्प बाधित कुटुंबांना घराच्या बांधकाम खर्च, ऐवजी सर्व नागरिक सुविधा विकसित करण्यासाठी लागणारा खर्च व स्थलांतरित करताना देय असलेले भत्ते यापोटी खालील प्रमाणे आर्थिक पॅकेज हे अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
फक्त 396 मध्ये 10 लाखाचा विमा, पोस्ट ऑफिस योजना
प्रधानमंत्री (ग्रामीण) आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी 1,65,000/- निर्वाह भत्ता home loan lead provider
अ) बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमाह एक वर्षासाठी अ) रु. 3,000/-
ब) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त ब) रु. 50,000/-
वरील प्रमाणे लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈
वाहतूक बत्ता
- प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला 50,000/- रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
- पशुधन असणाऱ्या किंवा छोट्या दुकानदाराला द्यावयाची आर्थिक मदत home loan lead provider
- गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एक वेळेस आर्थिक मदत म्हणून 25,000/- देण्यात येणार आहे,
- कारागीर छोटे व्यापाऱ्यांना एक वेळच्या अनुदान म्हणून 50 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
पुनर्स्थापना भत्ता home loan lead provider
घर बदलल्यानंतर एक वेळचे पुनर्स्थापना भत्ता हा 50,000/- रु. इतका देण्यात येणार आहे.
ही रक्कम दर्शवण्यात आली आहे तसेच नागरिक सुविधावर अपेक्षित एकूण खर्च प्रति भूखंड प्रमाणे व त्या व्यतिरिक्त त्यावर 25% वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ज्या बाधित कुटुंब गावठाणांसाठी नवीन गावठाण विकसित झाले असेल परंतु प्रकल्प ग्रस्त स्थलांतरित झालेले नाही अश्या प्रकरणी जे प्रकल्प ग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला ज्यांनी (प्रकल्पासाठी खर्च केला असेल) अश्या संस्थेला ते परत देण्यात येईल.
पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजा रोहन खेडे व मौजा पर्वतापूर ता. जी. अमरावती या गावातील तसेच कोथेरी लघुपाटबंधारे योजना, ता. महाड, जी. रायगड
गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार
या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगांव येथील प्रकल्प बाधित कुटुंबांना विशेष बाब आर्थिक पॅकेज म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. home loan lead provider
त्या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रकमेची परिघना करणे निधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबी प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांनी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना आता एक लाख 65 हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यावर थेट दिली जाणार आहे.