c scheme jaipur
c scheme jaipur या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 20000 रुपये अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे, यासाठी नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे, 2 हेक्टर पर्यंत अनुदान दिले जाणार आहे, म्हणजे दोन हेक्टरचे पैसे 40 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय पूर्ण समजून घ्या.
👉 जी. आर 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
2 हेक्टर मर्यादेपर्यंत मिळणार अनुदान
- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणी द्वारे खातर जमा करून जमिनीचा सातबारा उतारावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ दिला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. c scheme jaipur
- हा जो शासन निर्णय आहे या ऐवजी एक शासन निर्णय 26 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आला होता.
- यामध्ये काही सुधारणा खालील प्रमाणे करण्यात आलेल्या आहे त्या सुधारणा समजून घा.
गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार
खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-c scheme jaipur
- “किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी, ई-भूमी महानोंदणी पोर्टलवर पाहणी द्वारे खातर जमा करून,
- तसेच वनजमिनी, देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतले आहेत,
- अशा सर्व नोंदणी करत शेतकऱ्यांच्या नोंदणी करत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, त्यांच्या जमिनीचा सातबारा उतारावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे.
- 2 एकरची मर्यादा आणि 20 हजार रुपये हेक्टरी जमा होणार आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
हे शेतकरी पात्र असणार
- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणी करत शेतकऱ्यांना नोंदणी करत जमिनी नोंदणी करत शेतकऱ्यांनी धानविक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनदारनेनुसार प्रति हेक्टर 20 हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिला जाणार आहे.
- दोन हेक्टरची मर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. हा प्रोत्साहन अनुदान दोन हेक्टर पर्यंत जर तुम्ही नोंदणी करत शेतकरी असाल तर तुम्हाला ४०००० रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
- हे पैसे मिळायला वेळ लागेल परंतु हे पैसे 100 टक्के खात्यावर जमा केले जाणार धान उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. c scheme jaipur
- धान उत्पादक करणारे शेतकरी जर नोंदणी कृत असतील तर अश्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे.