WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government jobs for ca MSRTC भरती कोणतीही परीक्षा न देता ST महामंडळामध्ये भरती, पगार 30000 पर्यंत मिळणार, तर यासाठी लागणारी पात्रता, अर्ज पद्धत, शैक्षणिक अर्हता, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या. दहावी उत्तीर्ण असाल आणि आयटीआय कोर्स केला असेल तर एक खास संधी आहे,

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे ही भरती सातारा विभागासाठी होणार असून नुकतीच ST महामंडळाने अधिसूचना जाहीर केली आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे.

government jobs for ca

👉 अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती

MRSTC भरती मध्ये अप्रेंटीस म्हणजेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,

या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात जात आहे, अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. government jobs for ca

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

पद निहाय रिक्त जागा government jobs for ca

government jobs for ca

👉 अधिकृत जाहिरात 📑 PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शैक्षणिक पात्रता

वेतन (मासिक) government jobs for ca

government jobs for ca

फर्जी लोन ऐप की कैसे पहचान करें?

अर्ज पद्धत

अर्ज हे ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाची प्रत ऑफलाईन पाठवण्यासाठी पत्ता आहे,

पत्ता :- विभाग नियंत्रण कार्यालय ७ स्टार बिल्डिंगच्या मागे एस.टी स्टँड जवळ रविवार पेठ, सातारा ४१५००१

एकूण सध्याच्या घडीला नोकरी मिळवणे हे अत्यंत कठीणच आहे त्यामुळे सध्या कोणतीही परीक्षा न देता एसटी महामंडळाने भरती या ठिकाणी सुरू केलेली आहे. government jobs for ca

पगार साधारणपणे 30000 पर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर या संधीचं सोनं करा व जास्तीत जास्त जे काही इच्छुक आहेत इच्छुकानी या भरतीसाठी प्रयत्न करा.

government jobs for ca

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!